(250+) Best Marathi Mulanchi Nave : बेस्ट मराठी मुलांची नावे
(250+) Best Marathi Mulanchi Nave : लहान बाळ म्हणजे देवाचे रूप मानले जाते. प्रत्येक जण हा खूप आनंदी होतो, जेव्हा घरामध्ये बाळ जन्माला येते. बाळ जन्माला आले की घरातील नवीन एक सदस्य वाढतो. बाळाचे नाव काय ठेवायचे यासाठी सर्वजण नाव शोधत असतात. सध्या च्या काळात बाळाचे नाव ठेवण्यासाठी काहीजन ब्राह्मणाला विचारतात. मग ब्राह्मण पंचांग बघून बाळासाठी योग्य असे सुरुवातीचे अक्षर देतो आणि त्या अक्षरावरून काही जण नाव ठेवत असतात. तर काही फ्यामिली स्वतःच्या आवडीनुसार बाळाचे नाव ठेवत असतात. सध्याच्या मॉडर्न युगा मध्ये बाळांचे नाव देखील हे अतिशय युनिक आणि ट्रेडिंग असे ठेवले जाते.
त्याचबरोबर त्या नावाचा अर्थ देखील बघितला जातो. सध्याच्या नवीन युगामध्ये बाळाला नाव शोभेल असे ठेवण्याचा सर्वजणांचा प्रयत्न असतो. त्याचबरोबर त्यांना अगदी वेगळे असे नाव पाहिजे असते. सध्या बाळाचे नाव शोधण्यासाठी सर्वजण हे इंटरनेटचा वापर करतात आणि त्याद्वारे बाळाचे नाव शोधतात. आज आपण पण इथे तुमच्यासाठी लहान बाळासाठी अतिशय युनिक आणि ट्रेडिंग असे नाव शोधलेले आहेत. त्यासोबतच त्या नावाचा अर्थ देखील दिलेला आहे, तुम्ही हे सर्व नाव बघून तुमच्या आवडीचे नाव पसंत करून ते नाव तुमच्या बाळाला देऊ शकतात. चला तर बघूया लहान मुलांची छान नावे.
(250+) Best Marathi Mulanchi Nave :
अद्विक – गणेशाचे नाव, देवाचे नाव
प्रीतम – प्रिय, प्रेमळ
निहाल – स्वच्छ, निर्मळ
राज – प्रेमाचे नाव
रोहन – एक ऋतू
अनमोल – मौल्यवान, किमत न करता येणारा
वीर – योद्धा, बलाढ्य
निहन – धैर्यवान, स्थिर
पार्थ – अर्जुनाचे नाव, महाभारतातील नाव, देवाचे नाव
प्रेम – प्रेमळ, प्रेमाचे नाव
निओम – महादेवाचा जप, मंत्र
शिव – महादेवाचे नाव, देवाचे नाव
रेवण – पाणी, जल
ऋत्विक – चंचल, हुशार (250+) Best Marathi Mulanchi Nave
सोहम – देवाचा जप, मंत्र
पवन – हवा, वारा
विनोद – हास्याचे कारण, शुभ
प्रतिक – एखाद्या गोष्टीला अनुसरून
प्रांजल – साफ मनाचा, स्वच्छ
नकुल – पांडव पुत्र, महाभारतातील योद्धा
किरण – सूर्याचा अंश, प्रकाश
सर्वेश – सर्व, सगळे
अनुप – देखणा, मनमोहक
राहुल – शुभ, चांगला
पृथ्वी – पृथ्वी, जग
नीर – शूर, वीर
कार्तिक – शनी पुत्र, देवाचा वंश
महेश – महादेवाचे नाव, कैलास
प्रथमेश – सर्व प्रथम येणारा, विजेता
अनुराग – आवाज, स्वर
तान्हाजी – योद्धा, बलाढ्य (lhan mulanchi nave)
शंभू – देवाचे नाव, महादेव
ऋगवेद – महान ग्रंथ, वेद
तरुण – तरुण, जवान
ध्रुव – एक ग्रह, शुभ
कबीर – लाल रंग, शुभ
अक्षय – कधीही न संपणारा
सार्थ – पूर्णपणे, अतिशय
लक्ष्मण – रामायणातील महान देव, देवाचे रूप
केशव – श्री कृष्ण, भगवान श्री कृष्ण
ईशान – देवाचा अंश, चांगले
श्रीतेज – तेजस्वी, प्रकाश
श्री – शुभ, योग्य
आदित्य – देवाचे नाव
नकुल – महाभारतातील महान योद्धा, पांडव पुत्र
अभिमन्यू – अर्जुनाचा पुत्र, देवाचा अंश
शशिकांत – तेजस्वी, शुभ
गोरक्ष – महान ऋषी, योगी पुरुष
विश्वास – विश्वासू, निष्ठावंत
रोशन – प्रकाश, उजेड
पतिंग – धैर्यवान, खंबीर
नियोग – योगाने, नशिबाने
उमेश – इच्छा, उमेद
अमोल – अनमोल, अमुल्य, मौल्यवान
संजय – विजयी, जिंकणारा
ऋषिकेश – योगी, साधना शील
सिद्धेश – सिद्गी प्राप्त, गणेशाचे नाव
प्रदीप – प्रकाश, उजेड
दीपक – दिवा, ज्योत
माही – विजेता, लीडर
किशोर – यौन, तरुण (lhan mulanchi nave)
प्रल्हाद – महान पुरुष, सेवा करणारा
तेजस – तेजोमय, प्रखर
बिजॉय – योग्य, अचूक
कैलास – महादेवाचे नाव, देवाचे रूप
पिनेश – शंभू चा अवतार, शुभ
विनेश – हास्य, आनंदी
रुपेश – रूपवान, देखणा
मिथुन – राशीचे नाव, शुभ
निलेश – लोभ, माया
प्रसाद – देवाचा नैवद्य, आहार
संकेत – पूर्वसूचना, तेज
सागर – समुद्र, जल
विजय – जिंकणारा, विजयी होणारा
दिलीप – ठाम, योग्य
माणिक – मौल्यवान धातू, अमुल्य
अमेय – देवाचे नाव, अंश
सुधीर – धैर्यवान, खंभीर
केतन – चलाक, हुशार
निकेतन – सवेदना, जाणीव
पुरव – पवित्र, योग्य
Marathi Mulanchi Nave : मराठी मुलांची नावे
रोहित – एक धातू, हास्य
विराट – महान, बलाढ्य
निर्माण – सुरवात, विश्वास
प्रवीण – स्वर, आवाज
मोदक – देवाचा प्रसाद, नैवद्य
मोहन – लुभवानरा, मनमोहक
ज्ञानेश्वर – महान संत, महान पुरुष
गोपाल – श्री कृष्णाचे नाव, देवाचे नाव
गणेश – गणपतीचे नाव, देवाचे नाव
प्रमोद – उद्देशून, हेतूने
अविनाश – वाईटचा नाश करणारा, विजयी होणारा
विकास – प्रगती, चांगले (250+) Best Marathi Mulanchi Nave
पांडुरंग – देवाचे नाव, विठ्ठल भगवान
विलास – मौल्यवान, किमती
राजेंद्र – योग्य, अचूक
उल्हास – आनंद, हास्य
मंगेश – देवाचे नाव, श्री कृष्णाचे नाव
चेतन – चेतन शील, संवेदना
माधव – देवाचे नाव, श्री कृष्णाचे नाव
विपिन – अतिशय, जास्त
अंकुश – नियंत्रण, बंधन
रुद्र – देवाचे नाव, देवाचा अवतार
बबन – आनंदी, उत्साही
प्रकाश – उजेड, सूर्य किरण
प्रथमेश – प्रथम येणारा, जिंकणारा
आदेश – इच्छा, निरोप
उपेंद्र – वेदाचे नाव, शुभ
सतीश – शुभ, स्वच्छ
बंटी – लाडाचे नाव, प्रेमळ नाव
संभा – शंभूचा अवतार, देवाचा अवतार
नील – देवाचे नाव, पाणी
इंद्र – देवाचे नाव, इंद्रदेव
अच्युत – योग्य, अचूक
गोरख – महान संत, योगी
अनिल – पाणी, जल
सुभाष – हास्य, आनंद, विमोह
कुणाल – आज्ञाधारी, सेवक
सचिन – सरळ, सोपे
अनुज – उपयोगी, हेतू
योगेश – योग्य, नशीब
प्रशांत – महान, अथांग, मोठा
संजोग – महायोग, योगाने, चांगल्या गोष्टींचा मेळ
प्रधुन्य – एक वीर योद्धा, महान योद्धा
वियोग – थोर, महान (250+) Best Marathi Mulanchi Nave
अभिषेक – महापूजा, मोठा यज्ञ
अभी – पावन स्थान, पवित्र
अभिनव – नवीन, हुशार
कमलेश – कमळाचे फुल, एक फुल
संत – योगी, महाज्ञानी
प्रणव – संगीत, अभंग
स्वरित – आवाज, स्वर, ध्वनी
प्रसन्न – आनंदी, उत्साही
प्रणीत – मनापासून, निर्मळ
निरव – अतिशय, जास्त
लक्ष्मीकांत – नशीबवान, धनवान
Unique Baby Names : युनिक बाळाचे नाव
आरव – स्वर, संगीत, आवाज
पराग – स्वाद, सुगंध
परीष – मौल्यवान धातू, हिरा
विनीत – निष्टावंत, कष्टाळू
प्रलोभ – लोभ, माया, प्रेम
अद्विक – श्री गणेशाचे नाव, गणपती
निखील – प्रखर, स्पष्ट
स्वप्नील – इच्छा शाली, स्वप्ने बगणारा
अवि – योगी, महान
ऋषी – महान, संत, थोर, योगी
रिषभ – योग्य, पवित्र
विलोभ – लोभ, प्रेम (250+) Best Marathi Mulanchi Nave
रविद्र – सूर्याचे नाव, देवाचे नाव
अखिलेश – हुशार, चलाक
शिश – डोके, उंच भाग
रमाकांत – योग्य, उपयोगी
नवीन – सुरवात, प्रारंभ
नवनीत – नव्याने, अगोदर
हे देखील वाचा : Best Marathi Mulanchi Nave | 500+ मराठी मुलांची नावे