250+ Marathi Baby Boy Names | मराठी मुलांची नावे
250+ Marathi Baby Boy Names :
250+ Marathi Baby Boy Names : लहान बाळाचे नाव ठेवताना अगदी विचारपूर्वक नाव ठेवावे लागते. नाव ठेवत असताना त्या नावाचा अर्थ देखील बघितला जातो आणि बाळाचे नाव हे एकदाच ठेवले जाते. त्यानंतर ते नाव सगळीकडे वापरले जाते. त्यामुळे नाव ठेवताना अगदी विचार करून बाळाचे नाव ठेवावे लागते. तसेच त्या नावाचा अर्थ देखील योग्य असणे गरजेचे असते. आम्ही तुम्हाला येथे लहान बाळांसाठी अतिशय छान अशी नावे निवडले आहे. त्या नावांसोबत त्यांचा अर्थ देखील दिला आहे. त्यामुळे तुम्ही इथे सहजपणे नाव शोधू शकतात आणि तुमच्या बाळाला ते नाव देऊ शकतात.
विहान – योग्य, बरोबर, सत्य
प्रीतम – प्रिय, प्रेमळ, जिवलग
आयुष – दीर्घायुष्य, जास्त आयु असणे, आयुष्य
नवीन – चांगले, पवित्र
पार्थ – महाभारतातील एक महान योद्धा, अर्जुन
नमन – वंदन, नमस्कार, स्वागत
तनिष – हवा, वारा, वायू
रोहित – शुभ, देवाचा आशीर्वाद
राघव – देवाचे नाव, श्री कृष्णाचे नाव
प्रेम – प्रेमाची हक, प्रेमळ नावाने, दया, लोभ
अर्थ – सहकार, मदत ची भावना
पृथ्वी – धरणी माता, जग, दुनिया
यौवन – पुरुष, प्रौढ, मनुष्य
मानव – मनुष्य, सजीव, जीव सृष्टी
अक्षय – कधीही न संपणारा, ज्याचा क्षय होत नाही असा
आदर्श – संस्कार, चागले गुण
आयांश – अखेर पर्यंत, शेवट
अर्णव – देवाचा दास, सेवक, देवांची सेवा पूजा करणारा
साहिल – सावली, छाया, आधार
उत्कर्ष – महत्व , अर्थ, कारण
वंश – वारसा, चा अंग, भाग (250+ Marathi Baby Boy Names)
अद्वेय – श्री गणेशाचे नाव, गणपती
अद्वीक – देवाचे नाव, शुभ नाव
भुवन – च्या गोष्टीला अनुसरून, सलग्न
देव – देवाचे नाव, देवाचे रूप
ध्रुव – एक तारा, ग्रह, शुभ ग्रह
आदि – देवाचे नाव, अंश
अभी – देवाची पूजा, पवित्र
मोहन – एखाद्या गोष्टीला मोहून टाकणारा, आकर्षक, आकर्षण
राज – प्रेमाचे नाव, प्रेमाची हक, रहस्य
Lahan Mulanchi Nave | लहान मुलांची नावे :
Lahan Mulanchi Nave : घरामध्ये लहान बाळ जन्माला आले की सर्वांनाच आनंद होतो. सर्वजण हे लहान बाळाचे नाव ठेवण्यासाठी विचार करत असतात. काहीजण आपल्या मित्र-मैत्रिणींचा सल्ला घेता तर काहीजण ब्राह्मणाकडे जाऊन मुलाचे नाव बघतात. सध्याच्या नवीन युगा मध्ये इंटरनेटचा वापर करून आपण लहान बाळाचे नाव शोधू शकतो. तसेच या नावाचा अर्थ देखील आपल्याला सहजपणे मिळून जातो. येथे देखील आम्ही तुमच्यासाठी लहान बाळांच्या नावाची लिस्ट दिलेली आहे. त्यासोबत त्यांचा अर्थ देखील दिलेला आहे. यातून तुम्ही योग्य असे नाव तुमच्या बाळाला ठेवू शकतात.
ईशान – देवाचे नाव, प्रकाश देणारा, जीवन फुलवणारा
निहाल – भरलेले, मनासारखे
लक्ष्य – ध्येय, उद्दिष्ट्य
ओजस – कोमल, सुंदर, किरण
रुद्र – देवाचे नाव, महादेवाचे नाव
कृष्ण – श्री भगवान कृष्ण, देवाचे नाव
रौनक – प्रकाश, तेजोमय
प्रयाग – एक पवित्र जागा, संगम, शुभ
श्लोक – देवाचा मंत्र, पठ, जप
कार्तिक – महादेवाचे पुत्राचे नाव, देवाचा अंश
माधव – श्री कृष्णाचे नाव, केशव
आकाश – अनंत, अमर्याद
अभिषेक – देवाची पूजा, शुभ पूजा, मंत्र जप
अनिकेत – प्रखर, निर्मळ, उजेड
अनंत – खूप सारे, ज्याला सीमा नाही, अगणित
उद्धव – भगवानाचे नाव, अंश देवाचा, श्री कृष्ण
वरून – पाणी देवता, जल, पाणी
Royal Mulanchi Nave | मुलांची रॉयल नावे :
Royal Mulanchi Nave : लहान बाळ म्हणजे देवाचे रूप मानले जाते, लहान बाळ जन्माला आले की घरात अगदी आनंदाचे वातावरण होत असते. पूर्वी लहान बाळाचे नाव ठेवताना जास्त विचार न करता ठेवले जात होते. परंतु आता सध्याच्या युगा मध्ये लहान बाळाचे नाव ठेवणे देखील कठीण झाले आहे. आताच्या युगामध्ये नवीन नाव ठेवले जाते ते नाव शोधण्यासाठी सर्वजण धावपळ करत असतात. तुम्हाला येथे नाव शोधण्यासाठी लहान बाळांच्या नावाची यादी दिलेली आहे. यातून तुम्ही छान असे नाव निवडून तुमच्या बाळाला ठेवू शकतात.
जय – विजयी होणारा, ज्याचा कुणीही पराभव करू शकत नाही
देवेंद्र – इंद्र देव, देव, राजा
केशव – देवाचे नाव, श्री कृष्णाचे नाव
चिराग – जादुई वस्तू, अद्भुत, मौल्यवान
धनराज – धनाचा राजा, ज्याच्याकडे अपर संपत्ती असते
भार्गव – देवाचा अंग, भाग, पवित्र
गोपाल – श्री कृष्णाचे नाव, साक्षात देव , देवाचे प्रेमळ नाव
अतुल – ज्याची तुलना करू शकत नाही, मौल्यवान
मोदक – श्री गणेशाचा प्रसाद, नैवद्य
नील – पाणी, जल, स्वच्छ, निर्मळ
विराज – जागा घेणे, विराजमान होणे, विजयी होणारा
विजय – जिंकणे, विजयी होणे
रजत – एक मौल्यवान धातू, किमती वस्तू, शुभ
निओम – देवाचा जप, देवाचा मात्र, श्री महादेवाचा जप
आर्यन – वीर, बलाढ्य, योद्धा
तेजस – प्रकाश, उजेड, आयुष्य फुलविणारा
समर्थ – श्री देवाचा आशीर्वाद, देवाचे नाव
उज्ज्वल – तेजोमय, प्रखर, उजेड, प्रकाश
हे देखील वाचा : Marathi Names For Girls : मुलींसाठी युनिक मराठी नावे
Balanchi Chhan Nave | बाळांची छान नावे :
Balanchi Chhan Nave : घरामध्ये लहान बाळ जन्माला येण्यासाठी देखील नशीब लागते. लहान बाळ जन्माला आले म्हणजे घरात अगदी आनंदी वातावरण होत असते. लहान बाळाला देवाचे रूप मानले जाते. लहान बाळ घरात असले की सर्वजण त्या बाळाच्या अवतीभवती फिरत असतात. तसेच बाळाचे नाव काय ठेवायचे यासाठी सर्वजण बाळाचे नाव शोधत असतात. तुम्हाला येथे आपण लहान बाळांच्या नावांची यादी दिलेली आहे. त्यासोबतच त्यांचा अर्थ देखील दिलेला आहे, यातून तुम्ही अगदी सहजपणे तुमच्या गोंडस बाळाला छान असे नाव ठेवू शकतात.
नवीन – आशीर्वाद असलेला, आधार
इंद्र – इंद्रदेव, स्वर्गातील देव
गौतम – महान संत, थोर, देवाचा अंश
मिथुन – एक रास, शुभ रास
नकुल – महाभारतातील महान योद्धा, पांडव पुत्र
पार्थिव – शरीर, काया, अंश, भाग
चिन्मय – एकाग्र, शांत, पठन करणे
ओजस – तेजस्वी, प्रखर, उजेड
प्रताप – तेज, पराक्रमी, बलाढ्य
दर्शन – भेटणे, आशीर्वाद घेणे, कृपा असणे
नमन – आशीर्वाद घेणे, नमस्कार करणे
बालाजी – देवाचे नाव, देवाचे रूप
शौर्य – शूर, महान, बलाढ्य
आयुष्मान – आयुष्य, दीर्घायुष्य असणे
देवांग – देवाचा अंश, एक भाग
प्रज्वल – उजेड, प्रखर प्रकाश
नीतीन – आधार देणारा, खंबीर, स्थिर
पुनीत – पवित्र, शुद्ध, चांगले
मयंक – चंद्र, एक ग्रह, शुभ
प्रदीप – चांगला, शुभ, प्रकाश, तेजोमय
नयन – डोळे, नेत्र, पवित्र
ओंकार – देवाचे नाव, जप, पठन
उदय – उगम होणे, पर्व सुरु होणे
भार्गव – चांगले, चांगला कार्यकाल सुरु होणे
चेतन – सजीव, चलाक, उज्वल
उत्कर्ष – एखाद्या गोष्टीला प्रारंभ होणे, सुरुवात
धनुष – पराक्रम, बलाढ्य, युद्धातील अस्त्र
गगन – आकाश, ढगे, आवाज
सार्थ – सार, एखाद्या गोष्टीचा पूर्ण अर्थ
यश – सफलता येणे, पूर्ण होणे
ईश्वर – देवाचे नाव, देवाचे रूप
अनिरुद्ध – खंबीर, सक्षम, स्थिर
प्रधन्यू – एक महान योद्धा, महाभारतातील महान योद्धा
पर्व – कार्यकाल, काळ, युग
भाविक – धार्मिक, अधात्म्य, देवाचा आशीर्वाद
अंशुमन – सूर्याचा भाग, सूर्याचा अंश, प्रकाश
एकांत – एकांतात असणारा, निर्मळ, साफ
दक्ष – सावध, नजरेत असणारा, चलाक
गौतम – एक महान संत, महान पुरुष
शक्ती – दैवी कृपा असलेला, आशीर्वाद असलेला
उपेंद्र – देवाचा पुजारी, शुभ, देवाचा सेवक
विजय – नेहमी विजयी होणारा, अपराजित असणारा
जय – विजयी, जयजयकार घोष, घोषणा
प्रसिद्ध – नावाजलेला, नाव असलेला
प्रल्हाद – देवाचा अंश, आई – वडिलांची सेवा करणारा
हे देखील वाचा : Best 250+ Marathi Mulanchi Nave | मुलांची छान मराठी नावे
तीन अक्षरी मुलांची नावे कोणती आहे?
तीन अक्षरी मुलांची नावे राघव, आयुष, केशव, विहान, नवीन, मिलन, आकाश, कबीर, वरून, अर्जुन, निहान, करण अशी नावे आहेत.
मुलांची दोन अक्षरी नावे कोणती आहे?
मुलांची दोन अक्षरी नावे ईश, कर्ण, दक्ष, ध्रुव, राज, प्रेम, पार्थ, वंश, अंश अशी दोन अक्षरी मुलांची नावे आहेत.
राजघराण्यातील मुलांची नावे कोणती आहे?
राजघराण्यातील मुलांची नावे धर्मराज, पृथ्वीराज, रणजीत, क्रांतिवीर, शिवराज, युधीश्ठ्ठीर, भीष्म, कर्ण, नकुल, राजवर्धन, शिवराज अशी नावे आहेत.
काहीतरी वेगळी लहान मुलांची नावे कोणती आहे?
काहीतरी वेगळी लहान मुलांची नावे विहान, निहाल, प्रिन्स, विकी, किंग, आरुष, ईशान, रियान, एकांश, निओम अशी नावे आहेत.
अ अक्षरावरून मुलांची नावे कोणती आहे?
अ अक्षरावरून मुलांची नावे अर्णव, अंगद, अनंत, अंश, अर्जुन, अंकुर, अथर्व, आदित्य, अमित, अभिरूप अशी नावे आहेत.
स वरून मुलांची नावे कोणती आहे?
स वरून मुलांची नावे सम्राट, संजोग, सुयोग, समीर, संचित, स्वामी, सुयश, स्वरानंद, सत्य, संचित, सहदेव अशी नावे आहेत.
र वरून मुलांची नावे कोणती आहे?
र वरून मुलांची नावे रियान, रीयांश, रघु, ऋत्विक, रुद्र, ऋषिकेश, रिद्धी, रेवण, राज, रोहन, रुपेश, रायबा अशी नावे आहेत.
म वरून मुलांची नावे कोणती आहे?
म वरून मुलांची नावे मानस, मानव, मोहित, मोहन, मयूर, माहीम, मंदार, मेघराज, मदन, माधव, मनोज, मनिष अशी नावे आहेत.
प वरून मुलांची नावे कोणती आहे?
प वरून मुलांची नावे पवन, प्रसाद, प्रमोद, प्रीतम, पुलकित, पुनीत, प्रल्हाद, प्रथमेश, प्रेम, प्रज्वल, पार्थ अशी नावे आहेत.
ल वरून मुलांची नावे कोणती आहे?
ल वरून मुलांची नावे लक्ष्य, लोकेश, लंबोदर, लोचन, लव, लखन, लक्ष्मण, लौकिक, लुकेश, लीलाधर, लविन अशी नावे आहेत.