Best Marathi Mulanchi Nave | 500+ मराठी मुलांची नावे
Best Marathi Mulanchi Nave : नमस्कार, सर्व प्रथम तुम्हाला तुमच्या Cute बाळासाठी तुमचे Congratulations!!!
Best Marathi Mulanchi Nave : प्रत्येकाच्या घरात लहान बाळ जन्माला आल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद होत असतो. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये लहान बाळाला देवाचे रूप मानतात. बाळ हे गर्भाशयात असते तेव्हाच पूर्ण फॅमिलीला खूप आनंद झालेला असतो. तेव्हापासून घरातील सर्व सदस्यांना आनंद होतो, म्हणून प्रत्येक जण बाळाची वाट बघत असतो. घरातील वातावरण देखील प्रसन्न होते. लहान बाल घरी आल्यानंतर प्रत्येक जण करमणुकीसाठी लहान बाळाजवळ जाऊन बसत असतात.
लहान बाळ हे गोंडस असते त्यामुळे सर्वांना ते हवे हवेसे वाटते. बाळ हे कोणत्या धर्मात आणि कोणत्याही कुटुंबात जन्मलेले असले तरी प्रत्येक कुटुंबाला आनंद हा खूप झालेला असतो. गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्येक जण आपल्या बाळासाठी खूप आनंदी असतात. बाळ येणार हे कळाल्यावर घरातील सर्व सदस्य ही आपण कोणत्या नावाने हाक मारायची यासाठी नाव शोधत असतात. बहुतेक कुटुंब बाळ जन्माला येण्याअगोदरच त्या बाळाचे नाव ठेवतात तर काही कुटुंब हे बाळ जन्माला आल्यानंतर नाव ठेवत असतात.काही Family बाळाच्या जन्माच्या 12 व्या दिवशी बाळाचा नामकरण सोहळा ठेवतात.
प्रत्येक भागानुसार नामकरण विधी हा वेगवेगळ्या असतो. काही फॅमिली मध्ये बाळाला दोन नावे ठेवतात. एक नाव हे शाळेत आणि कागदोपपत्री साठी असते. तर एक नाव हे घरगुती असते. लाडक्या नावाने हाक मारण्यासाठी काहीजण बाळाचे दोन नाव ठेवतात ज्यामध्ये घरी लाडाचे असते. लहान बाळाला लाडाने खूप सारे नाव असतात. जसे की पिल्लू, लाडू, बाबू, छोटू, बंटी, छकुला असे अनेक सारे हे कुटुंबातील सदस्य ठेवत असतात. परंतु शाळेत आणि इतर कागदपत्रे नाव ठेवण्यासाठी वेगळे नाव शोधत असतात. यामध्ये घरातील सर्व सदस्य हे आपल्या आवडीच्या नावाची यादी तयार करतात प्रत्येक जण आपापल्या आवडीच्या नावाची यादी बनवतात आणि सर्वांचे नाव एकत्र करून त्यामध्ये योग्य आणि सर्वांच्या आवडीचे नाव ठेवतात.
नाव ठेवत असताना काही कुटुंब हे गुरूंना बाळाची जन्मतारीख आणि जन्मवेळ देऊन गुरु कडून बाळाच्या नावाचे पहिले शब्द घेतात. आणि गुरूंनी दिलेल्या पहिल्या शब्दावरून बाळाचे नाव हे ठेवत असतात. तर काही कुटुंबांमध्ये बाळाचे नावे सदस्यांच्या आवडीनुसार ठेवले जाते. गुरू हे बाळाच्या जन्मदिनांक, जन्मवेळ यानुसार बाळाचे रास नाव ठेवत असतात. या रास नावामध्ये गुरुने दिलेले नावाचा पहिला शब्द असतो. त्यावरून रास नाव ठेवले जाते.
तसेच कुटुंबातील सदस्य देखील आपल्या आवडीचे नाव शोधत असतात. परंतु आता बाळाचे नाव शोधण्यासाठी देखील खूप कसरत करावी लागत असते. कारण सध्याच्या इंटरनेटच्या दुनियेमध्ये बाळाचे नावे विचार करून ठेवले जातात. सध्याच्या मॉडर्न युगामध्ये एकदम अर्थपूर्ण असलेले नाव ठेवले जाते. जे नाव एकदम युनिक आहे, असे नाव ठेवण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो. त्यासाठी प्रत्येक जण बाळाचे नाव शोधण्यासाठी इंटरनेटवर सर्च करत असतात.
तुम्हाला नाव शोधण्यासाठी जास्त कसरत करावी लागणार नाही, कारण आपण आज बाळासाठी योग्य असे नावांची यादी दिलेली आहे. ज्यामध्ये सर्व युनिक आणि अर्थपूर्ण असे नाव आहे. जे नाव तुमच्या बाळाला अगदी शोभेल असे नावांची यादी आपण दिलेली आहे. तुम्ही इथे प्रत्येक नाव आणि त्याचा अर्थ बघून तुमच्या बाळासाठी योग्य असे नाव निवडू शकतात. यासाठी तुम्हाला दुसरे कुठेही शोधण्याची गरज येणार नाही. इथे दिलेल्या सर्व नावांपैकी तुम्हाला आवडेल त्या नावांची यादी तयार करून ठेवा किंवा या नावांची यादी सेव्ह करून ठेवा. आणि तुम्ही निवडलेल्या नावांची यादी ही घरातील सदस्यांना ऐकून दाखवा किंवा व्हाट्सअप वर शेअर करा ज्यामुळे घरातील सर्व सदस्य हे नाव वाचतील आणि सर्वांच्या आवडीचे एक नाव ठरवतात येईल. चला तर मग बघूया लहान बाळासाठी सुंदर असे नावे
Marathi Mulanchi Nave – मराठी मुलांची नावे
आयुष – दीर्घ आयुष्य, कीर्तिवंत
शरयू – देवीचा पुजारी
अबीर – लाल रंग, शुभ
अभीर – राजाचा वंश
आदित्य – सूर्य
पुष्पक – विमान, पक्षी
अभिनंदन – आनंदाचे कारण
अभिलाष – आशा
अच्युत – योग्य
अभी – देवाचा वंश
ऋषभ – महादेव, देवाचे रूप
अभय – भीती नसलेला
अर्णव – पाणी, सोज्वळ
प्रेम – प्रेमळ
परमार्थ – देवाची पूजा
अनुज – धन्यवाद
अभिजन – प्रजा
अदि – देवाचे रूप
आदेश्वर – देवाचे रूप
वीर – पराक्रम
निरव – अतिशय, प्रचंड
अमोल – मौल्यवान
अमेय – श्री गणेशाचे रूप
आदिनाथ – विष्णूचे रूप
कबीर – महान संत
आदीशंकर – शंकराचे रूप
अथर्व – विशाल रूप
अर्थ – मौल्यवान
अर्णव – हुशार
गौरव – प्रतिभाशाली, धैर्यवान
अवनीश – श्री गणेश
अधिराज – राजाचा वंश
अगस्त्य – ऋषी, साधू संत
अहर – रक्षण कर्ता
ट्रेंडीग मराठी मुलांची नावे – Trending Marathi Mulanchi Nave
आशुतोष – शुद्ध
अनंत – प्रचंड, अतिशय
अकुल – भगवान
सुधांशू – चंद्र
सौरभ – कीर्तिवंत
अखिलेश – पराक्रमी, बलाढ्य
अनुराग – प्रेम
सुबोध – अर्थपूर्ण
अंकित – अमर्याद
अमित – स्नेह, प्रेम
मनोज – धैर्यशील
अंकुश – नियंत्रण
चैतन्य – चेतना ज्ञान
अरुण – सूर्याचा रथ
प्रणव – ओंकार
निरज – विष्णू , देवाचा अवतार
अवनीश – विष्णूचा अवतार
रोहित – लाल रंग, शुभ
रोहन – पुण्य
अनय – अखेर पर्यंत
वेदांत – ग्रंथ
हेमंत – श्रावण ऋतु, त्रुतू
अतुल – ज्याच्या सोबत तुलना होऊ शकत नाही
कौस्तुभ – मौल्यवान धातू, किमती
वल्लभ – चांगले
केदार – देवाचे रूप
वेदांत – श्री गणेशाचे रूप, गणपती
अनिरुद्ध – ज्याला कोणीही विरोध करू शकत नाही
प्रसाद – देवाचे नैवेद्य,
राहुल – गौतम बुद्धांचा वंश
अजित – जो कधीही पराभूत होत नाही
शरयू – देवीचा पुजारी
शरण्य – सूर्यदेव, सूर्य अंश
माधव – श्रीकृष्णाचा अवतार
सौरभ – देवाचे रूप
अचित – स्थिर
अभिषेक – विधि, पूजा
सचिन – इंद्रदेवाचा वंश
मोहन – कृष्ण भगवान
सिद्धेश – गणेशाचा अवतार
पंकज – फुल
श्रीकांत – देवाचे रूप
ईशान – गुरुदेव
आरव – आवाज देणे, स्वर
आनंद – उत्साही
अनुप – सुंदर
अभिराम – रामाचा आशीर्वाद
विराज – नेहमी विजयी असणार
शौर्य – पराक्रमी
ऋषिकेश – महादेवाचे रूप, शिव शंकर
Unique Marathi Mulanchi Nave – युनिक मराठी मुलांची नावे
उज्वल – उजेड असलेले
अनुराग – प्रेमात
ओजस – शक्तिशाली
अप्रमेय – नारायणा चा अवतार
अमित – अमर्याद, प्रचंड
दुर्गेश – दुर्गा चा सारथी
शाश्वत – हक्काचा, हुकुमी
अमोघ – गणेशाचा अवतार
प्रणय – अखेरपर्यंत,अंतिम
अर्जित – शक्तिशाली, बलाढ्य
श्रीनिवास – विष्णू चा अवतार
उपेंद्र – संस्कार
वेद – ग्रंथ
रुद्र – महादेवाचा
विक्रम – पराक्रमी, साहसी
प्रभव – प्रतिभाषाली
निनाद – स्वर
अहन – मनुष्य
तेजस – प्रतिभाषा
श्रेयस – सूर्य देवता
स्वप्निल – आशावादी, इच्छाशक्ती
शीर्ष – डोके
सुश्रुत – प्रतिष्ठा
शूर – पराक्रम
Cute लहान मुलांची नावे – Cute Lahan Mulanchi Nave
सुरज – सूर्य
सुमित्र – चांगला मित्र
श्रवण – ऐकणे,आवाज
सुवृत – चांगला धडा
वरद – श्री गणेश
वरून – इंद्र देवता
पार्थ – अर्जुनाचा पुत्र
अर्जुन – पांडव पुत्र
नकुल – पांडव पुत्र, महाभारतातील महापुरुष
गंधार – महाभारतातील महापुरुष
निमिश – क्वचित
आदेश – आज्ञा
समीरण – विष्णू चा अवतार
सुपर्ण – कृष्णाचा अवतार
चंद्राशु – चंद्राचा अंश
कृष्ण – देव
कन्हैया – देव अवतार
मुरलीधर – कृष्णाचा अवतार
अमन – शांत
मानव – मनुष्य