[250+] अ अक्षरावरून मुलींची नावे : A Varun Mulinchi Nave
A Varun Mulinchi Nave : नमस्कार, घरातील प्रत्येक सदस्याला आनंद होतो, जेव्हा घरात नवीन लहान मुलं जन्माला येते. अगदी छोट्या पासून मोठ्यांपर्यंत घरातील सर्व व्यक्तींना खूप आनंद होतो आणि एकदा लहान बाळ जन्माला आले की प्रत्येक जण बाळाचे नाव काय ठेवायचे यासाठी नाव शोधायला लागतो. A Varun Mulinchi Nave नाव ठेवत असताना कोणत्या अक्षरावरून ठेवायचे यासाठी काही लोक ब्राह्मणाकडे बघत असतात आणि ब्राह्मणांनी दिलेल्या सुरुवातीच्या अक्षरावरून लहान बाळाचे नाव ठेवत असतात. चला तर आज बघूया “अ” अक्षरावरून मुलींचे छान नावे.
A Varun Mulinchi Nave
अन्वी – देवीचे रूप, देवी
अमेया – अनंत, प्रचंड
अदिती – शुभ, चांगले
अपूर्वा – कधीही कमी न पडणारे, कधीही न संपणारे
अमिनी – एक विधी, शुभ
आरोही – स्वर,आवाज, मंजुळ
अप्सरा – सुंदर,देखणी
अवनी – शूर, महान
अदिका – एक ग्रंथ, एक धार्मिक शास्त्र
अक्षदा – शुभ वस्तू, तांदूळ
अंजली – सुगंध, गोड
अनुजा – सुरवात, प्रारंभ
अनु – प्रेमळ नाव, लाडाचे नाव
अनिता – धैर्यवान, सामर्थ्यशाली
अवंतिका – धाडसी, सहनशीलता
अनघा – शुभ, चांगले
अर्विका – देवीचे नाव, देवीचे रूप
अर्पिता – उदार, नशीबवान
अकिरा – प्रेमळ, कर्त्वूत्वान
अक्षता – शुभ, चांगले
अलंकृता – शोभणारे, स्वच्छ
अस्था – निष्ठा, विश्वास
अर्जुना – वीर, योध्दा
अनामिका – मौल्यवान, किमती (A Varun Mulinchi Nave)
अमृता – अमर, दीर्घ आयुष्य
अशका – आशा असणे
अदिती – देवीचे रूप
अंकिता – अचूक, नेमके
अवंतिका – शुभ, चांगले
अनुजा – अनोखे, वेगळे
अनुष्का – सुख, समाधानी
आणिका – अजून, जास्त
अनन्या – खूप, अनंत
अनुलता – स्वर, आवाज
अरुंधता – प्रकाश, उजेड
अनुपमा – प्रमाणित, योग्य
अनुराधा – राधा, राधाचे रूप, देवी
अस्मिता – शान, शोभा
अपूर्वा – योग्य दिशा
आरती – देवाची आरती, पूजा
अंचल – एकच, ठाम
आयशा – निष्ठावंत, अस्था
आसावरी – देवीचे रूप (A Varun Mulinchi Nave)
अतिष – बरेच, खूप
अभया – निर्भीड, भीती नसणारी
अनिशा – अन्यथा, सायंकाळ
अनुप्रिया – प्रिय, प्रेमळ
अमिषा – कायम, नेहमी
अमोली – महाग, अनोखे
अयूमा – दीर्घ आयुष्य, निरंतर
अर्चिता – देवीचे रूप, देवीचे नाव
अनुश्री – प्रेमळ स्त्री, वात्सल्य
अंजली – फुल, सुगंध
अनुला – निर्मळ, स्वच्छ
अवी – कित्येक, खूप
अशनी – आशीर्वाद, शुभ
अर्वा – अनोखी, एकच
अर्निका – शीतल, कोमल
अल्पा – कमी, नाजूक
अवंतिका – सुगंध, गंध
आभा – आधार, खंभीर
आयुषी – दीर्घ आयुष्य, वय
अबोली – फुलाचे नाव, शुभ बोलणे
अमिता – शुद्ध, चांगले
आख्या – पूर्ण, ख्याती
आयुषी – आयुष्य, वय
अक्षदा – तांदूळ, शुभ
अनंती – खूप, कधीही न संपणारे
अग्रता – वेगाने, जलद
आशुत – फुल, सुगंध
आमना – चांगले, शुभ
आकृती – किमया, शरीर
अचला – नारी, स्त्री
अनघा – पहाट, सकाळ
अनुलता – चांगला स्वभाव, निर्मळ
अजया – नेहमी विजय, जिंकणे
आराधना – उपासना, पूजा
अतिशी – देवीचे रूप, देवी (A Varun Mulinchi Nave)
अनुप्रभा – पहाट, सकाळ
अनुमती – परवानगी, आज्ञा
अनुलता – मंगळ, चांगले
अंजना – देवीचे नाव, देवीचे रूप
अमीरा – दीर्घ आयुष्य, आयुष्य