Best 250+ Marathi Mulanchi Nave | मुलांची छान मराठी नावे

Best 250+ Marathi Mulanchi Nave | मुलांची छान मराठी नावे

Best 250+ Marathi Mulanchi Nave : बेस्ट मराठी मुलांची छान नावे

Best 250+ Marathi Mulanchi Nave : तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत लहान, क्युट मुलांच्या नावांची यादी, यामध्ये तुम्ही नावासोबत अर्थ देखील बघू शकता, सध्याच्या काळामध्ये लहान बाळाचे नाव ठेवताना देखील खूप विचार केला जातो. नाव ठेवत असताना त्या नावाचा अर्थ हा देखील बगीतला जातो. बाळाचे नाव हे युनिक आणि अर्थपूर्ण असे पाहिजे असते. खाली तुम्हाला तुमच्या गोंडस बाळासाठी नावांची लिस्ट दिली आहे, सोबतच त्या नावांचा अर्थ देखील दिला आहे. तुमी त्या नावामधून तुमच्या बाळासाठी योग्य ते नाव शोधू शकता.

Best 250+ Marathi Mulanchi Nave
Best 250+ Marathi Mulanchi Nave

पार्थ – महाभारतातील महान योद्धा, पांडव पुत्र अर्जुन, देवाचे नाव

आयुष – जीवन, आयुष्य, दीर्घायुष्य

ध्रुव – देवाचा अंश, एक ग्रह, शुभ

रियान – निर्मळ, स्वच्छ मनाचा, साफ

निओम – महादेवाचे नाव, अंश

प्रणव – देवाचे नामस्मरण, पठन, जप

सिद्धी – शक्ती, महती

अवनेश – गुरूंचा दास, शिष्य, आज्ञाधारी

अमन – शांतता, शांतीप्रिय

आशिष – अनोखा, आशीर्वाद असलेला

नवीन – धैर्यवान, निष्टावंत

रेवण – देवाचे नाव, देवाचे रूप

आदि – शक्ती, बलाढ्य, महान

अभी – पवित्र, स्वच्छ, निर्मळ

अचीत – चलाक, स्थिर नसलेला

अनुप – वेगळा, अनोखा (Best 250+ Marathi Mulanchi Nave)

प्रीतम – प्रिय, प्रेमळ, दयाळू

निहान – मौल्यवान, किमती, अमुल्य

अगस्त्य – महान ऋषी, ऋषींचा आशीर्वाद, शुभ

अकुल – अद्यावत, नवीनच, आताचे

चेतन – जाणीव असलेला, अस्थिर, पराक्रमी

अच्युत – अचूक, नेमके, सत्य

धीरज – धैर्यवान, खंभीर, सहनशील

दीपक – दिवा, प्रकाशाचे कारण, शुभ

एकांश – खंभीर, स्थिर, एकच बाजू, सत्य

रघु – श्री कृष्णाचे नाव, देवाचे नाव, देवाचा अंश

गौरव – अभिनंदन, सन्मान, शुभ

हर्षल – हसण्याचे कारण, हसमुख, सुखी

घनश्याम – दयाळू, प्रेमळ, पाठींबा असणारा

हृत्विक – आदि शक्ती असलेला, महान

रित्विक – अनोखा, प्रेमळ, पवित्र

केशव – भगवान विष्णूचे रूप, देवाचा आशीर्वाद, शुभ

करण – शिस्तीचा, आज्ञाधारी

पुरव– दिशा, पुरव दिशा, योग्य निर्णय घेणारा

कुंदन – देवाचे नाव, देवाचा अंश

Royal Marathi Mulanchi Nave | मुलांची रॉयल मराठी नावे :

सध्याच्या काळामध्ये बाळाचे नाव असे ठेवले जाते कि जे अगदी वेगळे असेल आणि ते नाव नेहमी ऐकलेले नसेल. तसेच बाळाचे नाव हे अगदी अर्थपूर्ण पाहिजे असते, बाळांच्या नावा मध्येच बाळाचे वर्णन असते. काही रॉयल घराण्यातील लोकांसाठी त्यांच्या बाळाचे नाव हे देखील अगदी रॉयल ठेवले जाते. खाली आम्ही तुम्हाला तशीच रॉयल नावांची लिस्ट दिली आहे. सोबतच नावांचा अर्थ देखील दिला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे नाव शोधून तुमच्या बाळाचे रॉयल नाव ठेवू शकतात.

Royal Marathi Mulanchi Nave
Royal Marathi Mulanchi Nave

निकेतन – जाणीव असलेला, हुशार

पृथ्वी – जग, दुनिया, धरती मातेचा आशीर्वाद

जय – विजयी, होणारा, पराक्रमी

पुष्कर – गंध, फुल, सुगंध

प्रदीप – चांगला पराभव, शुभ

पथिक – दयाळू, प्रेमळ, चांगले

प्रेम – प्रेमळ, प्रेमाचे नाव, प्रेमाची हाक

प्रथमेश – प्रथम येणारा, चांगला गुण

आदिवंत – देवाचा आशीर्वाद, बलाढ्य, शक्तिशाली

मानव – मनुष्य, मानव जात

पुनीत – साफ, स्वच्छ, निर्मळ

देव – देवाचा अंश, देवाचे नाव, शुभ, पवित्र

कमलेश – महापुजाचा भाग, चांगले, फुलाचा प्रकार

प्रमोद – प्रतापी, महान

रवी – सूर्य देवाचे नाव, सूर्य, देवाचे नाव

ईशान – देवाचा अंश, शुभ

राज – प्रेमाचे नाव, प्रेमाची हाक

कबीर – एक रंग, शुभ रंग, सुगंध

रोहन – एक पक्षी, स्वर, ध्वनी

रघुनंदन – श्री कृष्णाचे नाव, देवाचे नाव

पंडित – ज्ञानी, महान, पराक्रमी

राजा – प्रजाचा प्रमुख, मुख्य

रायबा – एक महान मावळा, महान योद्धा, देवाचे नाव

राजीव – कमळाचे फुल, फुलाचा प्रकार, शुभ

शंतनू – महान योद्धा, महाभारतातील एक योद्धा

नकुल – पांडव पुत्र, देवाचे नाव, पवित्र

सिद्धार्थ – सिद्धी प्राप्त असलेला, महान, देवाचा अंश

सोम – एक ग्रहाचे नाव, शुभ ग्रह

सुशील – चांगला, संस्कारी, हुशार

वेद – देवाचे मंत्र असलेले ग्रंथ, पवित्र, महान

साई – देवाचे नाव , देव

सोहन – मदत करणारा, प्रेमळ, दयाळू

सागर – समुद्र, पाणी, अथांग

हे देखील वाचा : Best Marathi Mulanchi Nave | 500+ मराठी मुलांची नावे

Unique Marathi Mulanchi Nave | युनिक मराठी मुलांची नावे

मराठी मध्ये बाळांची नावे ठेवण्यासाठी मुलांच्या नावांची कमतरता नसते. मराठी भाषेमध्ये लाखो नावे आहेत. बाळाचे नाव ठेवताना अगदी विचार करून बाळाचे नाव ठेवले जाते ,कारण बाळाचे नाव हे एकदाच ठेवले जाते. त्यामुळे ते नाव अगदी विचार करून ठेवावे लागते, तसेच त्या नावाचा अर्थ हा देखील बघितला जातो. इथे आपण तुमच्या छान, क्युट बाळासाठी अगदी युनिक आणि अर्थपूर्ण नावे शोधली आहे. या नावांमधून तुम्ही तुमच्या आवडीचे नाव तुमच्या बाळाला ठेवू शकतात.

Unique Marathi Mulanchi Nave
Unique Marathi Mulanchi Nave

राजवीर – महान योद्धा, पराक्रमी, बलाढ्य

वीर -महान, बलाढ्य, योद्धा

तन्मय – साफ मनाचा, स्वच्छ, निर्मळ

रोशन – प्रकाश, उजेड, शुभ

किरण – सूर्याचा अंश, देवाचा अंश, स्वच्छ

त्रिलोक – तिन्ही लोक, देवाचा अंश, शुभ

उल्हास – आनंद, आनंदाचे कारण

मोहक – मोहित करणारा, आकर्षित करणारा

अथर्व – देवाचे नाव, शुभ

मोक्ष – मुक्तता, मोकळे, सुटका

निशाण – जागा, चिन्ह

पुरोशत्तम – दवाचे नाव, चांगला पुरुष, महान

विलास – लोभ, प्रेम, आपुलकी

वामन – श्री कृष्णाचे रूप, देवाचे रूप

पवन – हवा, वारा, वायू

निर्मल – साफ, स्वच्छ, पवित्र

श्री – देवाचे नाव, देवचा आशीर्वाद

नंदन – श्री कृष्णाचे नाव, रघुनंदन

गोपाल – देवाचे नाव, श्री कृष्णाचे नाव

श्लोक – जप, देवाचे पठन, मंत्र

शंभू – देवाचे नाव, श्री महादेवाचे नाव

अबीर – चांगला ध्वनी, आवाज, स्वर

आदेश – हुकुम, आज्ञा, आज्ञाधारी

आरव – सुंदर, देखणा, गुणवंत

आकाश – अथांग, असीमित

अजिंक्य – कायम जिंकणारा, अपराजित

भाविक – धार्मिक, भावना असलेला, संस्कारी

चेतस – चलाक, चंचल

दक्ष – अस्थिर, गुणवान

देवांग – देवाचा अंश, देवाचे नाव, पवित्र

धैर्य – धैर्यवान, खंबीर

धनुष – पराक्रमी, योद्धा

दीक्षित – आशीर्वाद असलेला, नशीबवान

दिव्यांश – नेत्र, नजर, निष्ठावंत

दुष्यंत – देवाचे नाव, शुभ नाव

गगन – आकाश, धग, पाऊस

गंधर्व – सुगंध, सुवास, गंध

गिरीक – निसर्गाच्या सानिध्यात, मनमोकळे

Cute Marathi Mulanchi Nave : क्युट मराठी मुलांची नावे

बाल जन्माला आले कि घरात प्रत्येक सद्य्स्याला आनंद हा होत असतो, काही लोक तर बाळ जन्माला येण्या अगोदरच बाळाचे नाव ठेवत असतात, तर काही जन बाळाचा जन्मा नंतर बाळाचे नाव ठेवत असतात.काही लोक बाळाचे नाव ठेवण्यासाठी ब्राह्मणाकडे जाऊन बाळाच्या नावचे पहिले अक्षर बगतात आणि त्यानुसार बाळाचे नाव ठेवत असतात. इथे आपण तुमच्या क्युट बाळा साठी क्युट नावे शोधली आहे. या नावांमधून तुमी तुमच्या आवडीचे नाव तुमच्या बाळाला ठेऊ शकता.

Cute Marathi Mulanchi Nave
Cute Marathi Mulanchi Nave

युहान – भगवानाचा आशीर्वाद असलेला, महान, थोर

योगेश – नशीबवान, योग, शुभ, पवित्र

वेदांग – वेद, देवाचे जप

रिषभ – महान संत, देवाचा अंश

रोहन – पाऊस, पाणी, जल

पार्थिव – शरीर, काया, त्वचा, शुद्ध

रेवण – संस्कारी, गुणवान, गुणवंत

निलेश – शांती, नम्र, सहनशीलता

ओंकार – महादेवाचा जप, मंत्र

नयन – डोळे, नेत्र, पवित्र

उत्सव – मंगल, उत्साह, शुभ कार्य

उमेश – आशा, इच्छा, लोभ

अमोल – अमुल्य, मौल्यवान

अतुल – अतुल्य, तुलना न करता येणे

संजय – सत्याचा विजय होणे, सत्यवान

भारत – देशाचे नाव, गर्व

रघु – देवाचे नाव, शुभ, चांगले नाव, पवित्र

प्रशांत – मोठे, अथांग, अवाढव्य

प्रसाद – देवाचा नैवद्य, शुभ

ज्ञानेश्वर – देवाचे नाव, शुभ नाव, एक महान संत

नामदेव – एक महान संत, थोर महापुरुश, देवाचा अंश

प्रधुन्य – देवाचा अंश, महान योद्धा

राज – प्रेमाचे नाव, प्रेमाची हक, लाडाचे नाव

निशांत – चलाक, चील्बील करणारा

मिथुन – एक रास, शुभ, पवित्र

तेज – वेगने, प्रखर, प्रकाश

अभिनंदन – स्वागत, उत्साह, गर्व

चिन्मय – जप, पूजा, निरंतर पठन

बंटी – प्रेमाचे नाव, लाडाची हाक

विकी – कीर्तिवंत, ज्ञान, महती

इंद्र – देवाचे नाव, शुभ नाव, पवित्र नाव

इंद्रा – देवाचे नाव, इंद्र देव

हर्ष – उत्साह, आनंदाचे कारण

हितान्षु – हिताचे, योग्य, चांगले

जयदेव – देवाचा जप, मंत्र

केदार – देवाचे नाव, आशीर्वाद असणे

कुंदन – गोड, मधुर, चांगले

मयंक – संगीत, ध्वनी, गीत

नमन – नम्र, पाया पडणे, आशीर्वाद घेणे

हे देखील वाचा : दोन अक्षरी मुलांची नावे | Don Akshari Mulanchi Nave