Best Marathi Mulinchi Nave : बेस्ट मराठी मुलींची नावे

Best Marathi Mulinchi Nave : बेस्ट मराठी मुलींची नावे

Best Marathi Mulinchi Nave : सध्याच्या डिजिटल युगामध्ये लहान बाळाचे नाव हे अगदी युनिक आणि वेगळे ठेवले जाते. घरामध्ये बाळ जन्माला आल्यानंतर सर्वप्रथम बाळाचे काय नाव ठेवायचे. यावर सर्वांची चर्चा चालू असते. सर्वजण हे वेगवेगळे नाव सुचवतात. घरामध्ये जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा साक्षात घरामध्ये लक्ष्मी आल्यासारखे असते. लहान मूल हे देवाचे रूप मानले जाते. लहान बाळ जन्माला आल्यानंतर घरातील वातावरण देखील प्रसन्न होऊन जाते. घरातील प्रत्येक सदस्य लहान बाळासोबत आपला वेळ देत असतो. तुमच्या बाळासाठी अतिशय वेगळे आणि नवीन असे नावांची लिस्ट आणली आहे. त्यासोबतच त्यांचा अर्थ देखील दिलेला आहे, यातून तुम्ही तुमच्या बाळासाठी योग्य असे नाव निवडू शकतात.

Best Marathi Mulinchi Nave
Best Marathi Mulinchi Nave

गौरी – शुभ्र, देवी पार्वती, देवीचे रूप

श्वेता – शुभ्र, पांढरा

अनुष्का – कृपा, आशीर्वाद

इशा – पार्वती, देवी

आरुषी – पहाट, किरण

आर्या – प्रतिष्ठित, देवीचे रूप

स्नेहा – प्रेम, स्नेह

अहाना – पहाट, सकाळ, सूर्य प्रकाश

पायल – पैंजण, शोभा

स्वरा – स्वर, आवाज, ध्वनी

अदिती – निरंतर, अपार

क्षमा – सहनशीलता, माफ

सानवी – देवी लक्ष्मी

साक्षी – साक्षीदार, साक्षात्कार

कुहू – कोकिळ, स्वर

सारा – राजकुमारी, सरस्वती

रूपा – सुंदरता, रूप

निधी – खजिना, संपत्ती

शिवानी – शिवभक्त, पार्वती (Best Marathi Mulinchi Nave)

कव्या – काव्य, कविता

आन्वी – देवी लक्ष्मी

जिविका – जीवन, आधार

सुरभी – सुगंध, वास, सुवास

कियारा – निर्मळ, सुंदर

तारा – तारा, तेजस्वी

पारुल – सुंदर, कोमल

गौरवी – प्रतिष्ठा, आदर

राधा – प्रेम, समर्पण

सावनी – पाऊस, श्रावण

निराली – अद्वितीय, खास, अनोखी

सिद्धी – प्राप्ती, यश

किरा – तेज, प्रकाश

रेखा – रेषा, आकार, रूप

नयना – डोळे, दृष्टि

रोहिणी – तारा, चंद्र

प्रिया – प्रिय, आवडती

संपना – स्वप्न, कल्पना

तृप्ती – समाधान, तृप्त

सुरेखा – सुंदर, आकर्षक

स्मिता – हसरा, प्रसन्न (Best Marathi Mulinchi Nave)

नंदिनी – देवी लक्ष्मी

शालिनी – नम्र, सभ्य

संजना – सभ्य, सज्जन

शर्वरी – रात्र, चंद्र

रोशनी – प्रकाश, तेज, किरण, सूर्यप्रकाश

तेजस्विनी – तेज, प्रकाश

प्रणवी – आदर, प्रेम

सपना – स्वप्न, आकांक्षा

श्रेया – श्रेष्ठ, सुंदर

सीमा – मर्यादा, काठ

साधना – प्रयत्न, उपासना

सारिका – कोकिळ, गान, संगीत

निशा – रात्र, शांतता

सौम्या – शांत, कोमल, मुलायम

सिद्धी – यश, प्राप्ती

नेहा – प्रेम, स्नेह

शिल्पा – कलात्मक, सुंदर

प्रणिता – आदरणीय, आदर्श

रश्मी – किरण, प्रकाश

वेदिका – पवित्र स्थान, मंदीर, देवाचे घर

Marathi Mulinchi Nave | मराठी मुलींचे नावे

Marathi Mulinchi Nave : मुलगी जन्माला आल्यानंतर घरामध्ये लक्ष्मी आल्यासारखे वाटते. बाळ जन्माला आल्यानंतर घरातील वातावरण देखील प्रसन्न होऊन जाते. सध्याच्या युगामध्ये बाळाचे नाव हे अगदी युनिक ठेवले जाते. बाळ जन्माला आल्यानंतर सर्वप्रथम बाळाचे काय नाव ठेवायचे याचीच चर्चा चालू असते. प्रत्येक जण हा अगदी युनिक नाव शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यासोबतच त्याचा अर्थ देखील बघितला जातो. काही जण नाव ठेवताना ब्राह्मणाकडे जाऊन बाळाच्या नावाचे पहिले अक्षर विचारतात आणि त्यावरून बाळाचे नाव ठेवतात. म्हणून तुमच्यासाठी अगदी नवीन लहान बाळांच्या नावांची लिस्ट आणलेली आहे. त्यासोबतच त्यांचा अर्थ देखील खाली देण्यात आलेला आहे. यातून तुम्ही तुमच्या गोंडस बाळासाठी योग्य असे नाव ठेऊ शकतात.

Marathi Mulinchi Nave
Marathi Mulinchi Nave

तन्वी – कोमल, नाजूक, प्रेमळ

दिव्या – दिव्य, पवित्र, तेज

धारा – प्रवाह, जल

धनश्री – समृद्धी, संपत्ती, धन

पल्लवी – अंकुर, नवीन

सुरेखा – सुंदर, आकर्षक

तृष्णा – इच्छा, आकांक्षा (Best Marathi Mulinchi Nave)

नम्रता – विनयशीलता, सभ्यता

चिन्मयी – आत्मज्ञ, पवित्र

कावेरी – नदी, शुद्ध

वृषाली – पवित्र, देवी

नूपुर – पैंजण, ध्वनी

आर्या – प्रतिष्ठित, मौल्यवान

आशा – अपेक्षा, विश्वास

वाणी – आवाज, वाणी

विविका – ज्ञान, शुद्ध

प्रणिता – आदरणीय, आदर्श

वसुधा – पृथ्वी, निसर्ग, सौंदर्य

निशिता – टोकदार, तीक्ष्ण

रोहिणी – चंद्र, तारा, शुभ ग्रह

शिवांगी – शिवाची भक्त

किरण – तेज, प्रकाश

पार्वती – देवी, शांत

सोनाली – सोनेरी, तेजस्वी

मनस्वी – मन, तेजस्वी

श्रेया – यशस्वी, श्रेष्ठ

दिशा – मार्ग, दिशा

नेत्रा – डोळे, दृष्टि (Best Marathi Mulinchi Nave)

राणी – शासक, राणी, राजाची राणी

पूजा – उपासना, आराधना

समृद्धी – भरभराट, प्रगती

निधी – खजिना, संपत्ती

संजीवनी – जीवन, औषध

गंगावती – पवित्र नदी

संचिता – संचित, जमा

श्रुती – संगीत, ध्वनी

साहिली – आधार, साथी

भावना – भावना, प्रेम

कुमुद – कमळ, फुल

महिका – पावसाची सर, पाऊस

सयाली – सुवासिक फुल

अमृता – अमृत, पवित्र

दिव्या – दिव्य, तेजस्वी

साक्षी – साक्षात्कार, साक्षीदार, पुरावा

स्वरा – स्वर, आवाज

शिवानी – शिवाची भक्त

वंदना – प्रार्थना, उपासना

संजीवनी – जीवनदायी, औषध

मनिषा – इच्छा, ध्येय, स्वप्न

माधवी – मधुर, गोड (Best Marathi Mulinchi Nave)

रश्मी – किरण, प्रकाश, उजेड

कावेरी – नदी, पवित्र

प्रिया – प्रिय, आवडती

लावण्य – सुंदरता, रूप

नयना – डोळे, दृष्टि

तेजस्विनी – तेज, प्रकाश

मयुरी – मोर, सौंदर्य

हे देखील वाचा : [250+] अ अक्षरावरून मुलींची नावे : A Varun Mulinchi Nave