Don Akshari Mulanchi Nave | दोन अक्षरी मुलांची नावे
Don Akshari Mulanchi Nave : घरामध्ये लहान बाळ जन्माला आले कि त्या बाळाचे काय नाव ठेवायचे, यासाठी घरातील सर्व सदस्यांची गडबड चालली असते. काही जण बाळ जन्माला येण्या अगोदरच नाव ठरवून ठेवतात, तर काही जण बाळ जन्माला आल्यानंतर नाव शोधतात. नाव ठेवण्याची पद्धत ही प्रत्येक भागात वेगळी आहे. काही जण बाळ बारा दिवसांचे झाल्यानंतर त्या बाळाचा नामकरण विधी ठेवतात. तर काही लोक ब्राह्मणाला विचारून बाळाच्या जन्म वेळे नुसार त्या बाळाचे नावाचे पहिले अक्षर ब्राह्मण कडून विचारून घेतात आणि त्या सुरुवातीच्या अक्षरावरून त्या बाळाचे नाव ठेवतात.
सध्याच्या मॉडर्ण युगामध्ये बाळाचे युनिक असे नाव ठेवणे हे देखील एक स्पर्धा आहे. बाळाचे नाव दोन अक्षरी असेल तर ते घेण्यासाठी सोपे असते आणि दोन अक्षरी नाव सर्वांच्या सहजपणे लक्षात राहते. Don Akshari Mulanchi Nave आज इथे आपण दोन अक्षरी बाळांचे नाव दिले आहे. तसेच त्या नावाचा अर्थ देखील त्यासमोर दिलेला आहे. चला तर इथे दिलेले सर्व नाव वाचून तुम्ही तुमच्या आवडीचे नाव तुमच्या बाळाला ठेवू शकता.
शौर्य – बलाढ्य, वीर
जय – शुभ, जयजयकार, विजय मिळविणे
प्रेम – प्रेमळ, चांगला स्वभाव
गिरी – डोंगर, उंच पर्वत
आद्य – आत्ता, नवीन
कर्ण – सूर्य पुत्र कर्ण, महाभारतातील महान योद्धा
इंद्र – देव, देवाचे नाव
दक्ष – सावध, चतुर
दीप – दिवा, प्रकाश, उजेड
धर्मा – धर्म शाली, धर्मवान
जीत – विजय, जिंकणारा
शंभू – महादेवाचा अवतार
रुद्र – मारुतीचा अवतार, देवचा अवतार
वेद – महान ग्रंथ, वेदाचा प्रकार
ओम – महादेवाचा मंत्र, मंत्र जप
स्मित – गोड, चांगले
अर्थ – वेदाचा प्रकार, सार
वंश – पुढचा वंश, भाग
Best Don Akshari Mulanchi Nave | बेस्ट दोन अक्षरी मुलांची नावे
सार्थ – पूर्णपणे, सर्व
योग – योगाने, नशिबाने
शुभ – चांगले, पवित्र
सूक्ष्म – बारीक, छोटे
अंशू – प्रेमाचे नाव, अंश
यश – विजय, पात्र
शेष – बाकी, डोके
स्वयं – स्वतः, स्वताने
ऋतू – ऋतूचे प्रकार
भद्र – मारुतीचे नाव, देवाचे नाव
साम – प्रेम, आपुलकी
सत्य – खरे, योग्य
यजु – देवाचे नाव, देवाचे रूप
जीत – विजय, विजयाचा वाटा
चित्त – लक्ष्य, ध्यान
रवी – सूर्य, भास्कर
तेज – वेगाने, गती
ओज – पाणी, समानता
सोम – ग्रह, शुभ
मन – मनातील भावना, मानतील सत्य
गीत – संगीत, ध्वनी
यदु – देवाचे नाव
आर्य – वीर, बलाढ्य
यती – महाकाय, मोठे
स्वर्ण – सोने, मौल्यवान
धैर्य – धीर, स्थिर
वीर – बलाढ्य, योद्धा
देव – देवाचे नाव, देवाचे रूप
श्लोक – एक मंत्र, जप
पार्थ – महाभारतातील एक महान योद्धा, अर्जुन
हर्ष – हास्य, सुख
भीष्म – महाभारतातील एक महान योद्धा
ध्रुव – एक ग्रह, एक तारा
भीम – महाभारतातील एक महान योद्धा
Latest Don Akshari Mulanchi Nave |लेटेस्ट दोन अक्षरी मुलांची नावे
साई – देवाचे नाव, देवाचे रूप
कुश – रामाचा पुत्र, देवाचा वंश
स्नेह – प्रेम, आपुलकी
लव – रामाचा पुत्र, एक महान योद्धा
वासू – श्री भगवान कृष्णाचा अवतार, श्री कृष्ण
विश्व – जग, दुनिया
रघु – भगवान श्री कृष्णाचे नाव, देवाचे रूप
वायू – हवा, वारा
रण – क्षेत्र, मैदान, युद्धभूमी
पर्व – युग, काळ
राणा – महान, बलाढ्य, योद्धा
विभू – पवित्र, शुभ
व्योम – देवाचा मंत्र, जप
कृष्ण – देवाचे नाव, देव
भद्रा – मारुतीचे नाव, देवाचा अवतार
गिरी – महान, मोठा
राज – प्रेमाचे नाव, लाडाचे नाव
बाहू – बलाढ्य, हात
ब्रिज – सुगंध, वास
राधे – देवाचे नाव, कृष्णाचे नाव
रक्ष – रक्षक, वाचवणारा
मधु – चांगले, गोड
दुर्ग – उंच, मोठे
रवी – सूर्य, रवी किरण
जीत – विजय, जिंकणे
पृथ्वी – जग, दुनिया
नील – रंग, पाणी, जल
जुश्क – धीर, खंभीर
कास्य – पितळी, मौल्यवान धातू
कृपा – आशीर्वाद, पाठींबा
गुड्डू – प्रेमाचे नाव, लाडाची हाक
बाजी – कल, साथ
तत्व – नियम, अटी
नीज – झोप, आराम
दास – मदत, सेवक
दया – प्रेम, लोभ
धीर – आधार, साथ
पार्श्व – जागा, मैदान, पवित्र
नंदू – शुभ, चांगले
बंटी – प्रेमाचे नाव, हाक
बाळा – बाळ, प्रेम
भीमा – मोठा, बलाढ्य
Mulanchi Nave Don Akshari | मुलांची नावे दोन अक्षरी
बन्सी – श्री कृष्णाचे नाव, बासुरी
भैरू – देवाचे नाव, देवाचे रूप
प्रीत – प्रेम, संबध
बैजू – प्रेमाची हाक, नाव
नाना – मोठे, थोर
नीर – शुद्ध, निर्मळ
धनु – राशीचे नाव, धनुष्य बाण
श्याम – देवाचे नाव, देवाचे प्रेमळ नाव
लक्ष्य – ध्येय, ठाम
शान – अभिमान, गर्व
अभी – पूजा, शुभ
हेम – देवाचे नाव, अंश
सत्या – सत्य मार्गावर चालणारा, खरा
शिवा – देवाचे नाव, भगवान शंकराचे नाव
वज्र – हत्यार, शस्त्र
हिरा – मौल्यवान धातू, किमती
स्वामी – थोर, महान
शेष – बाकी, शिल्लक
सूर्या – सूर्या सारखा, तेज, प्रखर
शिव – भगवान शंकराचे नाव, देवाचे नाव
आदि – योगी, साधना
रंश – वीर, योद्धा
यश – जिंकणे, सार्थ होणे
नील – पाणी, शुद्ध
राहू – ग्रह, चांगला शुभ
ज्ञानू – ज्ञानी, हुशार, बुद्धिवान
हे देखील वाचा : Best Marathi Mulanchi Nave | 500+ मराठी मुलांची नावे