Site icon Best Unique Baby Names List | बेस्ट मराठी बेबी नावे

Lhan Mulanchi Best Nave | लहान मुलांची बेस्ट नावे

Lhan Mulanchi Best Nave | लहान मुलांची बेस्ट नावे

Lhan Mulanchi Best Nave | लहान मुलांची बेस्ट नावे

Lhan Mulanchi Best Nave : आई-वडिलांसोबत घरातील प्रत्येक सदस्याला आनंद होतो, जेव्हा लहान मुल घरामध्ये जन्माला येते. लहान बाळ जन्माला आले म्हणजे घरातील एक नवीन सदस्य वाढले. बाळ जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला आनंद होत असतो लहान बाळ हे देवाचे रूप मानले जाते. बाळ घरात असले की वातावरण अगदी प्रसन्न असते आणि घरातील प्रत्येक सदस्य आपला वेळ व्यथीत करण्यासाठी लहान बाळा जवळ जाऊन बसतो. बाळा जवळ गेल्यानंतर मन अगदी प्रसन्न होते. लहान बाळाचे नाव काय ठेवायचे यावर सर्वांची चर्चा होते. तर आज इथे आपण तुमच्यासाठी लहान बाळांच्या नावाची लिस्ट घेऊन आलो आहे. त्या नावासोबत त्यांचा अर्थ देखील दिलेला आहे, यातून तुम्ही योग्य असे नाव निवडून तुमच्या क्युट बाळाला देऊ शकतात. 

Lhan Mulanchi Best Nave

अर्णव – महासागर, समुद्र, सागर

पार्थ – श्री अर्जुन, महाभारतातील एक महान योद्धा

आयुष – दीर्घायुष्य, जास्त आयुष्य असणे

वंश – वारसा, पुढे पिढी चालवण्यासाठी असणारा जीव

रेवण – पाऊस, जल, निर्मळ

अभय – ज्याला कसलीही भीती नाही असा, भीती नसलेला

रित्विक – चांगला स्वर, आवाज, मधुर स्वर

राघव – देवाचे नाव, अंश

पुनीत – स्वच्छ, निर्मळ मन असलेला

ललित – सुगंध, सुवास, चांगला सुगंध

निओम – महादेवाचा जप, पठन, मंत्र

आदर्श – चांगले गुण असलेला, सद्गुणी

रघु – देवाचे नाव, शुभ नाव

अर्जुन – देवाचे नाव, महाभारतातील एक महान योद्धा

पुलकित – कोमल, नाजूक, मुलायम

तनिष – एक झाड, पवित्र झाड, चांगला भाग

अद्विक -श्री गणेशाचे नाव, गणपतीचे नाव

रोहित – एक पक्ष्याचे नाव, चांगला स्वर, आवाज

साहिल – आधार, खंबीर, साथ असणे

यौन – पुरुष, मनुष्य, युवा

भुवन – शुभ, चांगले

हर्ष – उत्साह, आनंद, जल्लोष

कार्तिक – देवाचे नाव, श्री गणेशाच्या पुत्राचे नाव

नयन – डोळे, नेत्र, नजर

प्रध्युन्य – एक महान योद्धा, महाभारतातील एक महान योद्धा, देवाचा अंश, शुभ

निहाल – परिपूर्ण, संपूर्ण, तृप्त

रौनक – प्रकाश, तेजोमय, उजेड

रुद्र – देवाचा अंश, देवाचा अवतार

श्लोक – मंत्र, जप, पठन, जय घोष

वरून – पाणी, वरून देवता, जल, देवाचा अवतार

उद्धव – परोपकारी, मदत करणारा, एक चांगला गुण

यश – स्वप्न पुरती, सफल होणारा

प्रयाग – एक पवित्र जागा, नद्यांचा संगम झालेली जागा

अक्ष – सुरवात, प्रारंभ

अर्णव – पाणी, स्वच्छ, जल

अनिकेत – अनोखा, वेगळा

जय – विजयी होणारा, विजय होणे, सफलता मिळणे

धनंजय – धनवान, ज्याला धनप्राप्ती होते, धनाचा लाभ होणारा

मोहन – मन मोहनरा, आकर्षित करणारा

केशव – देवाचे नाव, श्री कृष्णाचे नाव

माधव – देवाचे रूप, देवाचे नाव

दोन अक्षरी मुलांची नावे | Don Akshari Mulanchi Nave

Cute Marathi Mulanchi Nave | क्युट मराठी मुलांची नावे

Cute Marathi Mulanchi Nave : लहान बाळाला जन्माला येण्यासाठी देखील भाग्यच लागते, काही फॅमिली मध्ये बाळ जन्माला येण्यासाठी खूप सारे प्रयत्न चालू असतात. ज्यावेळेस लहान बाळ जन्माला येते त्यावेळेस घरातील प्रत्येक सदस्याला आनंद होत असतो. बाळ जन्माला आल्यानंतर सर्वांच्या मनात एकच गोंधळ चालू असतो. तो म्हणजे बाळाचे काय नाव ठेवायचे सध्याच्या युगामध्ये बाळाचे नाव हे अगदी युनिक आणि अर्थपूर्ण ठेवले जाते. इथे आपण तुमच्या बाळासाठी अगदी युनिक नावांची लिस्ट घेऊन आलो आहे. त्यासोबतच त्यांचा अर्थ देखील दिलेला आहे, त्यातून तुम्ही तुमच्या बाळासाठी छान असे नाव शोधू शकतात. 

Cute Marathi Mulanchi Nave

ईशान – देवलोकातील एक देवाचे नाव, देवाचा अंश, देवाचे नाव

लक्ष्य – ध्येय, इच्छा असणे, एकाग्रता

गोपाल – श्री कृष्णाचे नाव, भगवंताचे नाव

हर्षित – उत्साह, जल्लोष

अनंत – अमर्याद, ज्याला सीमा नाही, अगणित

नील – देवाचे नाव, जल, पाणी

रिषभ – एक महान संताचे नाव, महान संताचे नाव

रजत – एक मौल्यवान धातू, किमती

कियान – अनोखा, वेगळा, अपरिचित

अहान – शुभ, देवाचे गाणे गाणारा

आरव – निसर्ग, निसर्ग प्रेमी

उदय – उगम होणे, प्रारंभ

अतिश – चांगल्या गोष्टीला अनुसरून, सत्य

उत्कर्ष – उद्भवणे, सुरु होणे

वियान – घोडे स्वार करणारा, पराक्रमी

अविन – किमती, अनोखा, महाग

नियम – देवाचा स्वर, आवाज, जप

इयान – पूजा करणारा, पुजारी, देवाचा भक्त

रुपेश – देखणा, सुंदर

इलन – जुन्या काळातील घर, निवारा

लुव्हन – प्रेम असणे, लोभ, माया

आवेश – पूर्ण होणे, संपूर्ण होणे

अविन – आनंद, उत्साह, जल्लोष

राहुल – शुभ ग्रह, एक ग्रहाचे नाव

किरण – सूर्यप्रकाश, उजेड, प्रकाश

आदित – श्री गणेशाचे नाव, अंश, देवाचे रूप

युवन – युवक, पुरुष, यौन

मंदार – शांत, सद्गुणी, स्वभाव

अंकित – निर्णय, एकच बाजू, ठाम

करण – उद्देश, ध्येय, उद्दिष्ट

ओंकार – देवाचा जप, देवाचे नाव, मंत्र

आर्यन – पराक्रमी, बलाढ्य

वीर – योद्धा, विजेता

कबीर– शुभ रंग, एक सुगंध, महान संत

विजय – जिंकणे, विजयी होणारा

मिलन – भेटणे, भेट, एकत्रित

मोहन – श्री कृष्णाचे नाव, देवाचे रूप

Best 250+ Marathi Mulanchi Nave | मुलांची छान मराठी नावे

Chhan Marathi Mulanchi Nave | छान मराठी मुलांची नावे

Chhan Marathi Mulanchi Nave : सध्याच्या मॉडर्न युगामध्ये बाळाचे नाव देखील हे अगदी मॉडर्न ठेवले जाते. परंतु नाव शोधणे हे देखील कठीण असते सध्याच्या काळात बाळाचे नाव हे अगदी अर्थपूर्ण ठेवले जाते आणि त्यासोबतच ते नाव यापूर्वी कुणीही ऐकलेले नसेल या प्रकारचे ठेवले जाते, परंतु असे नाव सापडणे अवघड असते. म्हणूनच आम्ही तुम्हाला तुमची ही समस्या दूर करण्यासाठी अगदी छान असे बाळांची नावे घेऊन आलो आहोत. त्यासोबतच त्या नावाचा अर्थ देखील दिलेला आहे. यातून तुम्ही तुमच्या आवडीचे नाव शोधून तुमच्या बाळाला देऊ शकतात. 

Chhan Marathi Mulanchi nave

निकेतन – संवेदना, जाणीव होणे, जीव असणे

समीर – एक फुल, सुगंधित करणारे

वीर -पराक्रमी, बलाढ्य

तेजस – प्रखर, तेज असणे, प्रकाश

लोकेश – शांत, एकाग्र, चिंतन

प्रदीप – चांगल्या गोष्टीचा प्रकाश, शुभ

विवेक – शुद्ध गोष्ट, निर्मळ

पवन – हवा, वारा, देवाचा अंश

दिनेश – योग्य प्रकारे, विचार करून, अचूक

प्रतिक – एखाद्या चांगल्या गोष्टीला अनुसरून

अच्युत – अचूक, योग्य, लक्ष्य

जतीन – एक पवित्र जीव, शुभ

कुणाल – पाणी, जल, पवित्र

नितेश – सत्य वाटेवर चालणारा, निष्टावंत

नमन – नमस्कार, वंदन करणे

नितीन – ब्रह्म देवाचे जप करणारा, मंत्र

पियुष – चांगले जीवन, पवित्र जीवन

प्रणव – सत्याचा आधार धेणारा, निष्ठावंत

प्रेम – एक प्रेमाचे नाव, प्रेमळ, दयाळू, लोभ

संस्कार – वागणूक, गुण, परिणाम

वेदांत – श्री गणेशाचे नाव, गणपतीचे नाव, शुभ नाव

विहान – निर्मळ, स्वच्छ, साफ

रोनित – भगवान शंकराचा जप करणारा, देवाची पूजा करणारा

विकास – एखाद्या गोष्टीत सफलता मिळविणे, प्रगती करणे

विपुल – अनोखा, कमी प्रमाणत, वेगळा

अभ्यंकर – पवित्र स्नान, शुभ पाण्याने पवित्र होणे

विराज – एखाद्या गोष्टीवर ताबा मिळविणे, यश मिळणे

ईश्वर – साक्षात देवाचे नाव, देवाचे नाव

इशित – कृपा असलेला, पवित्र

गर्व – अभिमान असणे, आनंद

अजित – नेहमी जिंकणारा, ज्याला कुणीही हरवू नाही शकत

मानव – मनुष्य, यौन, प्रौढ, युवा

अजिंक्य – ज्याला कुणीही जिंकू शकत नाही, न मिळणारा

मिलाप – एकत्र येणे, सम्मेलन होणे

निहार – स्वच्छ, निर्मळ, साफ

जीवन – आयुष्य, जगणे, मिळालेले आयुष्य

राजन – राज करणारा, राजा

सुमित – चांगले बोलणे, गोड आवाज, मधुर आवाज

तरूण – प्रौढ, यौन, मनुष्य

अमर – अंत न होणारे आयुष्य, कधीही अंत न होण्याचे वरदान

मोहिल – शांत, आकर्षित होणे, लोभ होणे

उमंग – चांगल्या गोष्टीचा प्रारंभ, सुरवात होणे

योगी – महापुरुष, महाविद्याचा ज्ञान असलेला

सात्विक – पवित्र, शुद्ध

वरद – श्री गणेशाचे नाव, देवाचे नाव

अहान – एक शुभ रंग, सुगंध

अनमोल – अमुल्य, मौल्यवान, ज्याची किमत नाही करू शकत

पथिक – नैसर्गिक आरोग्यासाठी चांगले असणे

आशुतोष – चांगल्या गोष्टींचे चिंतन, जप

अशोक – शुभ,आनंद

इर्विन – निष्ठावंत,धैर्यवान

250+ Marathi Baby Boy Names | लहान मुलांची नावे

Best Marathi Mulanchi Nave 400 | बेस्ट मराठी मुलांची नावे :

Best Marathi Mulanchi Nave 400 : फॅमिली मध्ये सर्वांनाच आनंद होत असतो कारण की फॅमिली मध्ये एक नवीन नंबर आलेला असतो. लहान बाळ हे सर्वांनाच आवडत असते, घरातील वातावरण अगदी प्रसन्न होऊन जाते. बाळ जन्माला आल्यानंतर सर्वप्रथम एकच गोष्ट सर्वांच्या मनात असते की बाळाचे नाव काय ठेवायचे. काहीजन बाळ जन्माला येण्या अगोदरच बाळाचे नाव शोधून ठेवतात, तर काहीजण बाळ जन्माला आल्यानंतर नाव शोधतात.

काही फॅमिली मध्ये बाळाचे नाव हे ब्राह्मणाला विचारून ब्राह्मणाने दिलेल्या पहिल्या अक्षरावरून ठेवले जाते. प्रत्येक भागामध्ये नाव ठेवण्याची वेगळी पद्धत असते. नाव शोधत असताना प्रत्येक जण बाळाचे नाव हे अगदी अर्थपूर्ण आणि अगदी वेगळे असले पाहिजे असे नाव शोधत असतात. यासाठीच आम्ही तुमच्यासाठी इथे बाळांच्या नावाची लिस्ट घेऊन आलेलो आहे. त्यासोबतच त्यांचा अर्थ देखील दिलेला आहे, यातून तुम्ही तुमच्या बाळासाठी योग्य असे नाव शोधून ते नाव तुमच्या गोंडस बाळाला देऊ शकतात.

Best Marathi Mulanchi Nave 400

राज – प्रेमाचे नाव, लाडाचे नाव, प्रेमळ

हरीश – देवाचे नाव, श्री कृष्णाचे नाव

पार्थ – श्री अर्जुन, महाभारतातील एक महान योद्धा, देवाचा अंश

ओजस – कोमल, सुंदर, मुलायम

निवान – निर्माण, सुरवात, प्रारंभ

रियान – अनोखा, वेगळा, शुभ

अमन – शांतता, मन शांत असणे, शांत स्वभावाचा

रेवण – एक स्वर, ध्वनी, आवाज

सोहन – देवाचा जयजयकार, जल्लोष

अभी – पवित्र, पूजा, विधी

अभिषेक – एक पवित्र पूजा, शुभ विधी

प्रथमेश – प्रथम येणारा, जिंकणारा

विराट – महान, पराक्रमी

विजय – जिंकणे, विजय होणे

राहुल – एक चांगला ग्रह, शुभ ग्रहाचे नाव

पार्थिव – शरीर, देह

सचिन – प्रेमळ, दयाळू

आशिष – लोभ असणे, प्रेम असणे

प्रवीण – शुभ, चांगले

ईशान – देवाचे जप करणारा, जयघोष करणारा

आर्यन – शूर, वीर, पराक्रमी

अहान – शांत, निर्मळ मनाचा, संयमी

भावीन – भावनिक असलेला, प्रेमळ स्वभावाचा

भावेश – देवाचे नाव, श्री विष्णूचे नाव

भुवन – जग, दुनिया, सृष्टी

चेतन – जीव असणे, सजीव, चेतनशील

देवांश – देवाचा अंश, शुभ, चांगले

मार्मिक – अर्थ पूर्ण, विचार करून

दक्ष – सतर्क, सावध, चलाक

देवेश – देवाचा अंग, देवाचा अंश

ईशान – देवाचा जप करणारा, देवाची पूजा करणारा

ईशव – भारावलेला, तल्लीन, मग्न

गिरीश – संकेत, सूचना

गोपाल – भगवान श्री कृष्णाचे नाव

हितेश – हितकारी, हित चिंतक

हरी – देवाचे नामस्मरण, देवाचे नाव

इंद्रजीत – इंद्राला जिंकणारा, देवच अंश, शुभ, रावणाच्या मुलाचे नाव

इंद्र – देवाचे नाव, भगवान इंद्र, स्वर्गाचा देव

निर्मित – नवीन, उदय

जय – विजय, जिंकणे

जगदीश – जगाच्या हितासाठी, शुभ

कबीर – चांगला रंग, एक महान संत

करण – स्वच्छ मनाचा, निर्मळ

लक्ष्य – ध्येय, एकाग्र असणे एका गोष्टीवर

मानव – मनुष्य, पृथ्वीवरील जीव, यौन, पुरुष

मयंक – चांगल्या मनाचा, प्रेमळ

चेतन – जाणीव असणे, सजीव

नमन – नमस्कार, वंदन, स्वागत करणे

ओम – महादेवाचा जयघोष, भगवान शंकराचा जयजयकार, मंत्र, जप

प्रणीत – एखाद्या गोष्टीला अनुसरून, उल्लेखून

राघव – श्री कृष्णाचे नाव, देवाचे नाव

ऋषभ – एक महान ऋषी, संत, महा ज्ञानी

संजीव – शुभ मनुष्य, पवित्र

तनिष्क – एक मौल्यवान धातू, किमती गोष्ट, अनोखा

प्रशांत – महान, अथांग, ज्याला सीमा नाही असा, प्रचंड

उदय – उगम होणे, सुरवात होणे

उमेश – दयाळू, प्रेमळ

वेदांत – श्री गणेशाचे नाव, गणपतीचे नाव

वीर – महान, पराक्रमी, योद्धा

विराज – एखादी गोष्ट मिळविणे, जिंकणे, राज्य करणे

केतन – संवेदना, जाणीव

योगेश – नशीबवान, योगाने

आरव – संगीत, स्वर, ध्वनी

हे देखील वाचा : Best Marathi Mulanchi Nave | 500+ मराठी मुलांची नावे

लहान मुलांची मराठी नावे कोणती आहे?

लहान मुलांची मराठी नावे आरव,निहान, पार्थ, आयुष, पुरव, नित्य, नूतन अशी मराठी मुलांची नावे आहेत.

लहान बाळांची छान नावे कोणती आहे?

लहान बाळांची छान नावे निशांत, देवांश, तरून, जय, निरव, प्रेम, रघु, अंकुर, देव, ललित, ध्रुव, सचिन अशी नावे आहेत.

प वरून लहान मुलांची नावे कोणती आहे?

प वरून लहान मुलांची पार्थ, पुनीत, प्रज्वल, पुलकित, पदम, प्रल्हाद, पारस अशी नावे आहे.

न वरून बाळांची नावे कोणती?

न वरून बाळांची नावे निकेतन, नवीन, नरेंद्र, निहाल, निओम, निर्मल, नूतन, नमन, निशांत, निनाद, निकांत अशी नावे आहेत.

र वरून मुलांची नावे कोणती?

र वरून मुलांची नावे राज, राजीव, रजत, रणजीत, रघु, राघव, रुद्र, रुपेश, रोशन, रेवण, रोहित, रकुल अशी नावे आहेत.

ल वरून बाळांची नावे कोणती आहे?

ल वरून बाळांची नावे ललित, लक्ष्य, लव, लक्षित, लक्ष्मण, लोकेश, लक्ष्मीकांत, लीलाधर, लखन, लुकेश, लिलावांत अशी नावे आहेत.

क वरून मुलांची नावे कोणती आहे?

क वरून मुलांची नावे केतन, केशव, कमलेश, कल्पेश, कृणाल, कुमार, करण, कर्ण, किरण, कल्याण, कबीर, कुणाल अशी नावे आहेत.

Exit mobile version