Site icon Best Unique Baby Names List | बेस्ट मराठी बेबी नावे

Lhan Mulanchi Best Nave : बेस्ट लहान मुलांची नावे

Lhan Mulanchi Best Nave : बेस्ट लहान मुलांची नावे

Lhan Mulanchi Best Nave

Lhan Mulanchi Best Nave : प्रत्येक कुटुंबाला आनंद होतो जेव्हा त्यांच्या घरामध्ये लहान बाळ जन्माला येते. सर्वप्रथम तुमच्या लहान बाळासाठी तुमचे हार्दिक अभिनंदन (Congratulations) लहान बाळ घरात आल्यानंतर घरातील वातावरण देखील अगदी प्रसन्न होते. (Lhan Mulanchi Best Nave) घरातील प्रत्येक सदस्याला आनंद होत असतो. आई बाबा होण्यासाठी कित्येक लोक हे प्रयत्न करत असतात. लहान बाळ हे सर्वांनाच हवेहवेसे वाटत असते.

बाळ जन्मला आल्यानंतर घरातील सदस्य बाळाचे काय नाव ठेवायचे यासाठी तयारीला लागतात. काही जण तर बाळ जन्माला येण्याअगोदरच बाळाचे नाव शोधून ठेवत असतात, तर काहीजण बाळ जन्माला आल्यानंतर बाळाचे नाव शोधतात. सध्या या इंटरनेटच्या युगामध्ये सर्व काही आपल्याला मोबाईल मध्ये मिळते. लहान बाळाचे नाव काय ठेवायचे यावरून सर्व सदस्यांमध्ये गोंधळ होत असतो. (Lhan Mulanchi Best Nave) प्रत्येक जण हा आपल्या नातेवाईक किंवा मित्र आणि मैत्रिणींना बाळाचे नाव काय ठेवायचे यासाठी विचारत असतात. परंतु आता बाळाचे नाव ठेवण्याचे सोपे झाले आहे. आम्ही येथे तुम्हाला तुमच्या बाळासाठी एकदम छान असे नाव शोधलेले आहे.

आम्ही येथे खूप सारे छान नाव दिलेले आहे त्यासोबतच त्या नावांचा अर्थ देखील दिलेला आहे. यातून तुम्ही तुमच्या आवडीचे नाव शोधून ते नाव बाळाचे ठेवू शकतात. यामध्ये तुम्ही सर्वप्रथम दिलेल्या नावांमधून तुम्हाला जे आवडेल असे 9 – 10 नाव शोधायचे आणि ते नाव तुमच्या फॅमिलीतील सदस्यांसोबत व्हाट्सअप ने शेअर करायचे. व्हाट्सअप ग्रुप मध्ये तुम्ही निवडलेले नाव पाठवायचे आणि त्यावर सदस्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ शकता.

प्रत्येक जण आपल्या आवडीचे नावांची लिस्ट व्हाट्सअप च्या ग्रुप वर पाठवून त्यातील योग्य ते नाव सर्वांच्या निर्णयाने शोधून ते नाव तुम्ही बाळाचे ठेवू शकतात. चला तर मग खाली देण्यात आलेले सर्व नाव तुम्ही एकदा बघून घ्या आणि तुम्हाला आवडतील त्या नावांची लिस्ट बनवा आणि ती पुढे पाठवा. त्यासोबतच तुम्ही हे आर्टिकल व्हाट्सअप ग्रुपमध्ये शेअर करू शकता त्यामुळे सर्व सदस्य या मध्ये देण्यात आलेले सर्व नाव बघून त्यांच्या आवडीचे नाव निवडू शकतात. चला तर बघूया लहान मुलांचे छानसे नावे.

लहान मुलांची छान नावे

आरव – चानाक्ष्य

देवांश – देवाचा अंश, रूप

चेतन – आशा

प्रज्वल – शुभ्र

नयन – नेत्र, डोळे

अद्वित – अनोखा

प्रणव – ब्रह्मदेव, विष्णूचे रूप

वेदांत – ग्रंथ, देवाचे बोल

हेमंत – ऋतूचा प्रकार

वेदांग – विष्णूचे रूप

निरव – अतिशय, महान

अजय – कधीही पराजित न होणारा

कौस्तुभ – हिरा

अर्णव – गुणवान

अमेय – कीर्तिवंत

चेतस – मन

धीरज – धैर्यवान

प्रज्योय – वीर,बलाढ्य

दीपक – दिवा, प्रकाश

एकांश – परिपूर्ण

गंधर्व – सुरमय, सुगंध

गगनदीप – पूर्ण आकाश भरलेला

गणक – शास्त्रीय

हरी – देवाचे अंश

विष्णू – देवाचा अवतार

केशव – कृष्ण चे रूप

मंदार – गणपतीचे नाव

नाना – महान

निशांत – चालक, वेगवान

ओम – महादेवाचे रूप

प्रणय – कोमल

विद्याधर – हुशार, विद्यावान

Marathi Boy Names : मुलांची मराठी नावे

Lhan Mulanchi Best Nave

पलक्ष – रंग

मनोज – चांगले

परमानंद – अतिशय आनंद

पियुष – सुंदर, देखणा

प्रचेत – संवेदना

प्रसाद – देवाचे नैवद्य

राज – प्रेमळ

शशांक – शंकराचे रूप

साई – देवाचा वंश

सोम – महादेवाचा अंश

श्रेय – महत्व

पोपट – पक्षी

प्रेम – प्रेमळ

स्वराज – आवाज, स्वर, ध्वनी

सागर – समुद्र

तरुण – पुरुष, जवान

तन्मय – मन, हुशार

तुषार – जलमय, शुद्ध

त्रिलोक – देवाचे वंश

तुलस – देवाचे पवित्र वृक्ष

मेवन – प्रेमळ

विनीत – ऋणी

विकास – कीर्तिवंत, महान

दीप – प्रकाश, दिवा

विठ्ठल – देवाचे रूप

विक्रांत – महान, बलाढ्य

विश्वमित्र – महाभारतातील महान पुरुष

वामन – विष्णूंचे अवतार

विहान – कीर्तिवंत

Best Marath Mulanchi Nave : बेस्ट मराठी मुलांची नावे

Lhan Mulanchi Best Nave

यत्नेश – अखेर पर्यंत

यावनिक – देवाचे नाव

योग – महासधना

युहान – महापुरुष

वेदांग – वेद

वैभव – संपत्ती , पैसा

ब्रिजेश – एक धातू

विलोक – स्वर्ग

विबोध – हुशार

विशाल – महान, मोठा

वदिक – शास्त्रीय

वेणू – विष्णूचा अवतार

दिप्वंत – प्रकाशमय

त्रीरव – तिन्ही लोकांचा देव

त्रिदेव – तिन्ही लोकांचा देव

उज्ज्वल – प्रकाशमय

उल्हास – आनंद

त्रीनाथ – तिन्ही लोकांचा देव

तिलकराज – प्रजाचा राजा

तुकाराम – महान संत

अरविंद – एकाग्र

रेवण – देवाचा अंश

त्रिशूल– महादेवाचे शस्त्र

तोरण – शोभेचे वस्तू

प्रथमेश – सर्व प्रथम

आदित्य – श्री गणेश

अद्विक – श्री गणेशाचे नाव

श्याम – देवाचे रूप

सोहन – प्रेमळ

सोक्ष – शुद्ध, पारदर्शक

गणेश – श्री गणेश

पिनेश – महादेवाचा अवतार

घनश्याम – प्रेमळ, महान

भाऊसाहेब – एक सन्मानजनक नाव

निलेश – देवाचे नाव

अमोल – अमुल्य, मौल्यवान

संजय – विजयी, पराक्रमी

मधुकर – सोज्वळ

पतिंग – महान

संभाजी – महादेवाचे रूप, एक महान राजा

बाळू – प्रेमळ नाव

पवन – हवा, वारा, वेगवान

सुभाष – स्वच्छ

सतीश – वीर,पराक्रमी

राजा – जनतेचा प्रमुख, बलाढ्य

Baby Boy Names : लहान मुलांची छान नावे

Lhan Mulanchi Best Nave

योगेश – नशीबवान, कीर्तिवंत

कैलास – महादेवाचा अवतार

शंकर – महादेव

अर्जुन – देवाचा अवतार, महाभारतातील बलाढ्य महापुरुष

गोकुळ – भगवान श्री कृष्ण

ओंकार – देवाचे रूप

समीर – पराक्रमी, महान

जय – नेहमी विजयी

साई – देवाचा अवतार

दिगंबर – श्री दत्ताचा अवतार

समर्थ – देवाचा अवतार

देवांश – देवाचा अंश

सगुण – गुणवान, हुशार

गुणवंत – गुणवान, थोर

श्रीतेज – तेज, प्रकाश

अनिल – सहनशील, धैर्यवान

शरद – सक्षम, कीर्तिवंत

सुरेश – महान, यशस्वी

ज्ञानेश्वर – ज्ञानी, महान

विराज – पराक्रमी, बलाढ्य

निरव – जास्त, अतिशय

रेवण – देवाचे रूप

नवनाथ – ज्ञानी, महान संत

संदीप – प्रकाशमय, दीपक

ऋषिकेश – एक महान संत

वैभव – किर्तीवंत, थोर

सोनू – एक प्रेमळ नाव

राजू – एक प्रेमळ नाव

भागवत – ग्रंथ, संतांचे ग्रंथ

तुकाराम – देवाचा अवतार

एकनाथ – महान संत

पुरुष – पुरुष

राहुल – देवाचे नाव

नितीन – मौल्यवान

आकाश – आकाश, महान

विकी – एक प्रेमळ नाव

वाल्मिक – महान ऋषी

अगस्त्य – अगस्ती ऋषी, महान ऋषी

अवि – बलाढ्य, किर्तीवंत

अविनाश – महान, थोर, संकटांचा नाश करणारा

प्रल्हाद – एक महान पुरुष, माता पित्याची सेवा करणारा पुत्र

उत्तम – सर्वोत्कृष्ट, स्वच्छ

किशोर – पुरुष

अस्तिक – शुद्ध, स्वच्छ

अच्युत – ठाम, निर्भीड

प्रमोद – एक इच्छा

अंश – एक भाग, हिस्सा

Marathi Baby Names : मराठी मुलांची नावे

Lhan Mulanchi Best Nave

पंकज – देवाचे नाव

मच्छिंद्र – महान संत, महान ऋषी

नामदेव – महान संत

नंदकिशोर – तेज, चालाक

निर्माण – सुरवात, प्रारंभ

विठ्ठल– देवाचा अवतार, विष्णूचे रूप

गोपाल – भगवान श्री कृष्ण

वेद – एक ग्रंथ, महान काव्य

अभिर – वंश

अलोक – देवाचे नाव

कबीर – शुभ रंग

आदेश – अज्ञावान

विनोद – हास्य,शुभ

आदिनाथ – विष्णूचा अवतार

अमित – खूप, असंख्य, अमाप

भारद्वाज – गोत्राचा एक प्रकार, शुभ

भगवंत – देवाचे नाव, देव

बबन – वीर

दिलीप – विजेता, महान

धीरज – संयमी, धैर्यवान

दामोदर – देवाचे नाव

कल्पेश – महादेवाचे नाव

दिवाकर – प्रकाशमय, दिवा, ज्योत

निर्मल – साफ मनाचा, स्वच्छ

आशुतोष – देवाचे नाव

दयानंद – दयावान, प्रेमळ

ईश्वर– देव, भगवान

गंभीर – एकाग्र, चिंतन

स्वप्नील – इच्छाशाली, आशा

प्रतिक – एक गुण

मोक्ष – सुटका, मोकळे

अवंत – विजयी, पराक्रमी

आण्विक – एक मौल्यवान वस्तू

रोशन – प्रकाशमय

उज्ज्वल – उजेड, प्रखर

सुयोग – चांगला योग, योग्य

योगी – महान पुरुष, साधना करणारा

वियान – वीर, धनवान

रियान – अनोखा, मौल्यवान

दिशान – योग्य प्रकारे, दिशा

Baby Boys Name In Marathi : मराठी मुलांची नवीन नावे

Lhan Mulanchi Best Nave

महेश – शंकराचा अवतार

मोहन – श्री कृष्णाचे नाव

नकुल – महान पुरुष, महाभारतातील महान योद्धा

राम – देवाचा अवतार

लक्ष्मण – देवाचा अवतार, देव

सोमनाथ – महान संत

नीरज – जल, पाणी

सौरभ – शक्तिशाली, बलाढ्य

अभी – योगी, गुणवान

अभिजित – गुणवान, चतुर

दिनानाथ – देवाचा अवतार

प्रशांत – प्रचंड, महान

थोर– महान, पराक्रमी

बंटी – एक प्रेमळ नाव

विश्वास – भरोसा, निष्ठा

ओम – देवाचे जप नाम

पतिंग – हुशार, शहाणा

पांडुरंग – देवाचा अवतार

मोहित – प्रेमळ, आकर्षित करणारा

अद्वैत – अनोखा, वेगळा

मानव – मनुष्य

Unique Baby Names : लहान बाळांचे युनिक नावे

Lhan Mulanchi Best Nave

मयंक – शुद्ध, निर्मळ

किरण – सूर्य प्रकाश, प्रकाश

नुवान – प्रारंभ, सुरवात

नवीन – सुरवात, चालना

हर्षित – उत्साही, आनंदी

नुशांत – चंचल, चलाक

प्रसिद्ध – नामवंत, प्रतिभाशाली

हेमंग – सुगंध, सुहासित

शिवांग – महादेवाचा अंश (Lhan Mulanchi Best Nave)

केतन – आशा, उमेद

आदर्श – एक चांगला गुण

रिषभ – एक ऋतू, चांगला

हार्दिक – मनापासून, खूप

रुद्र – महादेवाचा अवतार

विशाल – महान, अथांग

शैलेश – मौल्यवान वस्तू

रित्विक – शुभ, चांगले

गौरव – आदर, सन्मान

सनी – एक प्रेमळ नाव

रविराज – सूर्य देव, सूर्य देवाचे नाव

धर्मेंद्र – धर्म पाळणारा, धार्मिक

माही – राजा, प्रमुख

ऋतिक – शुभ, मंगल

रुपेश – देखणा, रूप

प्रेमदास – प्रेमळ, दयाळू

हितेश – योग्य, हेतू

हेमराज – पाणी, पाऊस

पुष्पक – फुले, सुगंध

उनीत – योग्य, पात्र

अक्षय – न संपणारा, अनंत

अनंत – कधीही न संपणारा

शेखर – मनमोहक

व्रजेन्द्र – देवाचे रूप, महादेव

मोहिल – अनेक, असंख्य

मुलांचे नाव नावाचा अर्थ
निहान पवित्र, चांगले, उत्तम, योग्य
विलास आनंदी, हास्य, आनंदमय
पंडितज्ञानी, योगी, महान
सुयोग योग्य वेळ, चांगली वेळ, शुभ
कबीर महान संत, शुभ रंग
नामदेव देवाचे रूप, महान संत
गुरु ज्ञानी, महान
प्रथमेश विजयी होणारा, प्रथम येणारा
सुमित गोड, चांगले, चविष्ट
Lhan Mulanchi Best Nave

हे देखील वाचा : Best Marathi Mulanchi Nave | 500+ मराठी मुलांची नावे


Exit mobile version