Marathi Boy Names : मराठी मुलांची नावे (250+)
Marathi Boy Names : घरामध्ये लहान बाळ जन्माला आले कि सर्वांना आनंद होत असतो आणि सर्वप्रथम बाळाचे काय नाव ठेवायचे याबद्दल सर्वजण नाव शोधत असतात. सध्याच्या मॉडर्न युगामध्ये बाळाचे नाव हे देखिल ट्रेडिंग ठेवले जाते. (Marathi Boy Names) यासाठी सर्वजण बाळाचे युनिक नाव शोधण्याचा प्रयत्न करतात.
जे नाव अर्थपूर्ण असेल त्याचबरोबर ते नाव बोलण्यासाठी देखील सोपे असेल असे नाव शोधत असतात. तर आज आपण येथे अर्थपूर्ण आणि युनिक नावांची लिस्ट दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला 250+ पेक्षा जास्त बाळांची नावे दिलेली आहेत. यामधून तुम्ही तुमच्या आवडीचे नाव शोधून ते नाव बाळाला ठेवू शकतात.
कौस्तुभ – मौल्यवान धातू, किमती
अभिनव – अनोखा
वेदांत – देवाचे पुस्तक, वेद
केदार – देवाचे रूप
ओंकार – महादेवाचा जप
राहुल – देवाचे नाव
हर्षल – उत्साही, आनंदी
हेमंत – अनमोल
आयुष – दीर्घायुष्य, जास्त
मंगेश – देवाचे नाव
रोहन – स्वर, आवाज
अद्विक – गणेशाचे नाव, गणपती
प्रफुल्ल – ताजे, टवटवीत
महेश – महादेवाचे नाव, देवाचे रूप
अतुल – अतुल्य, ज्याची तुलना करता येऊ शकत नाही
पुष्कर – फुल, फुलाचे नाव
मिहीर – देवाचे नाव
शार्दुल – अनोखा, वेगळा
सिद्धेश – गणपतीचे नाव, नशीबवान
प्रतीक – चांगले एखाद्या गोष्टीला संबोधून
रेवन – शनि देवाचे नाव, देवाचे रूप
भास्कर – सूर्यदेव, सूर्यदेवाचे नाव
ईशान – श्रीकृष्णाचे रूप, देवाचे रूप
अर्णव – पाणी, जल
अनंत – खूप, न संपणारे
अभिषेक – एक पूजा, देवाची पूजा
कबीर – सुगंध, महान संत
उज्वल – प्रकाश, सूर्यकिरणे
शशिकांत – धैर्यवान, खंबीर
मोहित – सुंदर, देखना
मनोज – स्वच्छ मनाचा, निर्मळ
उमेश – इच्छा, आकांक्षा
अमोल – मौल्यवान
संजय – चांगल्या गोष्टी, शुभ
किरण – प्रकाश, उजेड
किशोर – तरुण
वीर – योद्धा
कमलेश – कमळाचे फुल (Marathi Boy Names)
पियुष – दीर्घायुष्य
विराज – पराक्रमी, थोर
आनंद – आनंदित
केशव – देवाचे नाव
ओजस – नाजूक, मुलायम
प्रथमेश – प्रथम, अगोदर
सर्वज्ञ – पूजा, देव पूजा
शर्व – देवाचा मंत्र, ओमकार
वैभव – प्रतिष्ठा, निष्ठा
पुनव – नवीन
अभिनंदन – आनंदी असणारा, आनंदाचे कारण
अभिलाष – आशा, इच्छा
अमोल – मौल्यवान
अनुप – शक्तिशाली, बलाढ्य
चिंतन – जप, नाम जप
चेतन – चलाक, हुशार
दीपक – दिवा, प्रकाश
धीरज – धैर्यवान
दिनेश – अर्थपूर्ण
दया – दयावान
दुर्गेश – ज्ञानी, महापुरुष
हितांशू – चांगले, हित साधनारा
जयवंत – विजयी होणारा
कल्याण – शुभ, चांगले
नमन – आशीर्वाद
आदर्श – चांगला, गुण
पुष्कर – मौल्यवान धातू
प्रीतम – प्रेमळ, दयाळ
पुनीत – जल, पाणी
रजत – मौल्यवान धातू
साई – देवाचे नाव
शिव – महादेवाचे नाव, महादेव
श्लोक – देवाचे जप
सोहन – मदत करणारा, श्रेय
सागर – पाणी, समुद्र
विनीत – योग्य, चांगले
विपुल – मौल्यवान
वैभव – धनवान
विनायक – गणपतीचे नाव
जयेश – विजय, महान
निनाद – आवाज, संगीत
ज्ञानेश्वर – देवाचे नाव, देवाचे रूप
पंडित – महाज्ञानी, थोर
रुद्रा – हनुमान, देवाचे रूप
श्रीनिवास – देवांचे निवासस्थान
श्रीकांत – शुभ, चांगले (Marathi Boy Names)
वेद – पूजा
अभिराज – राजा, राजा चा वंश
राघव – देवाचे रूप, देवाचे नाव
योगराज – महान संत, ज्ञानी
ऋषभ – एक ऋतू, शुभ
पवन – हवा, वारा
अर्जुन – पांडव, महाभारतातील महान योद्धा
पार्थ – अर्जुनाचे दुसरे नाव
गंधार – आवाज, ध्वनी
नकुल – पांडव पुत्र
वरून – इंद्र देवता
स्वप्निल – आशा, इच्छा
अनय – देवाचे नाव
श्री – देवांचे नाव, देवाचे रूप
श्रीकांत – शुभ चांगले
सुश्रुत – स्वच्छ, निर्मळ, चांगले
शरयू – शूरवीर, योद्धा, बलाढ्य
वीर – योद्धा
वरद – श्री गणेशाचे नाव, गणपती
पंकज – फुलाचा प्रकार, फुल
अखिलेश – निर्भीड, धैर्यवान (Marathi Boy Names)
सौरभ – सर्व गुनसंपन्न, गुणी
अजित – नेहमी जिंकणारा, विजयी
हेमांग – अनोखा, मौल्यवान
दुर्लभ – क्वचित, कधीतरी
वेदांत – वेद, ग्रंथ
दत्त – भगवान देवाचे रूप
दुर्गेश – देवाचे रूप
धनंजय – संपत्ती असलेला, धनवान
एकांत – इच्छाशाली
ईश्वर – भगवान, देवाचे नाव
गणेश – गणपती, गणेशाचे नाव
गंभीर – विचारपूर्वक, ज्ञान
गोविंद – श्रीकृष्णाचे नाव, भगवान श्रीकृष्ण
घनश्याम – पाऊस, पाणी
हर्षल – मोहित करणारा, हवा हवासा
श्रीहरी – देवाचा जप, देवाचे नाव
करण – सूर्याचा प्रकाश, सूर्यकिरण
केदार – ताकदवान, बलाढ्य
कुंदन – श्रीकृष्णाचे नाव
लक्ष्मण – रामायणा मधील देवाचे रूप
मारुती – हनुमानाचे रूप
मयूर – शुभ, चांगले
निरंजन – दिवा, प्रकाश
ओंकार – महादेवाचा जप
पार्थिव – शरीर, काया
प्रणय – जिवलग, चांगला
पद्माकर – मौल्यवान धातू, देवाचे रूप
पराग – सुगंध
प्रताप – पराक्रमी वीर
प्रभू – देवाचे नाव देवाचा जप
प्रमोद – स्वर चांगला आवाज
प्रकाश – उजेड सूर्यकिरण
पृथ्वी – सृष्टी देवाची शक्ती
प्रसाद – देवाचे नैवेद्य
राज – प्रेमळ
राम – भगवान विष्णूचे रूप श्रीराम
रवी – सूर्य देवाचे नाव सूर्य
रायबा – महादेवाचे नाव (Marathi Boy Names)
राजाराम – देवाचे नाव रामाचे नाव
रामोजी – देवाचे प्रेमळ नाव
रुपेश – देखना सौंदर्य
रघुनंदन – श्रीकृष्ण श्रीकृष्णाचे नाव
हे देखील वाचा : Lhan Mulanchi Best Nave : बेस्ट लहान मुलांची नावे