Marathi Names For Girls : मुलींसाठी युनिक मराठी नावे
Marathi Names For Girls : लहान बाळाचे नाव ठेवायचे असले की सगळ्यांचीच गडबड सुरू होते. बाळाचे नाव काय ठेवायचे यासाठी सर्वजण नाव शोधत असतात. काहीजणांनी तर अगोदरच नाव शोधून ठेवलेले असते. सध्याच्या मॉडर्न युगामध्ये बाळाचे नाव हे देखील ट्रेडिंग ठेवले जाते. त्याचबरोबर त्या नावाचा अर्थ देखील बघितला जातो. आता सर्वजण इंटरनेटचा वापर करून बाळाचे नाव शोधतात परंतु इंटरनेटवर येईल लवकर योग्य असेल अर्थपूर्ण नाव मिळत नाहीत.
घरामध्ये मुलगी जन्माला आली म्हणजे साक्षात लक्ष्मी घरात आल्यासारखे असते. त्यामुळे मुलीचे नाव ठेवण्या अगोदर त्या नावाचा अर्थ बघणे देखील महत्त्वाचे असते. Marathi Names For Girls आज आपण येथे तुम्हाला अर्थासहित मुलींचे नावे दिली आहेत. तुमच्या गोंडस अशा बाळाला येथे अर्थपूर्ण नावे दिले आहेत. यापैकी जे नाव तुम्हाला आवडेल ते नाव तुम्ही तुमच्या बाळाला ठेवू शकतात.
Marathi Names For Girls : मराठी मुलींची नावे
शार्वी – देवीचे नाव, देवीचा अवतार
साईशा – देवाच्या कृपेने, आशीर्वादाने
ईशा – आशा, इच्छा
आराध्या – जप, देवाची पूजा
गाथा – ग्रंथ, देवाचे जप
एकानी – एकांत, एकटी असणारी
गर्वी – स्वाभिमानी, गर्व
लेशा – नवीन, चांगले
रेवा – मनापासून, चांगल्या मनाने
जिया – खरे, मनापासून केलेली गोष्ट
निसा – निखरून, निवडून
कियारा – लोभ, प्रेम (Marathi Names For Girls)
प्रांजल – साफ मनाने, स्वच्छ
निमा – देवीचे नाव, शुभ
तेजस्वी – तेज, प्रकाशमय
उर्मी – उज्ज्वल, निर्मळ
मीरा – देवीचे रूप, महान संत
रक्षा – बचाव करणारी, मदत
सावी – एक बाजू, प्रखर, खंभीर
अपारा – जास्त, मोठी, अतिशय
उर्जा – शक्ती, ताकद
अंजनी – देवीचे नाव, लक्ष्मी
आरोही – स्वर, आवाज, मंजुळ आवाज
अर्वा – लोभ, प्रेम
मनु – प्रेमळ नाव, प्रेमाची हाक
अक्षरा – अक्षर, निखर
स्वरा – आवाज, ध्वनी
इरा – एकत्रित, एक मनाने
ईशानी – पवित्र, प्रेमळ
जीविका – प्रेम असणे, मनापासून प्रेमाने
अर्पणा – जीवनाचे कारण, उद्देश्य
नेहा – संबोधून, इच्छाशक्ती
पंखुडी – फुलपाखरू, पक्षी, नाजूक
अर्निका – विचार, समज, योग्य
पणु – निर्मळ,स्वच्छ
राधिका – राधा, देवीचे नाव, कृष्णाची राधा
अन्वी – निरागस, हास्य, स्मित
साजिरी – नटलेली, सुंदर, देखणी
तानिया – नम्र, शांत स्वभाव
अमायरा – निष्टावंत, जाणीव असलेले
परी – देखणी, सुंदर
आर्या – प्रखर, खंभीर मनाची
अंकिता – चलाक, हुशार
अदिती – देवीचे नाव, देवी
प्रथमा – अगोदर, प्रथम येणारी
विद्या – हुशार, गुणवान, विद्या असलेली
परिणीता – देवीचे नाव, शुभ
मधुमती – सुगंध, स्वर, आवाज, गोड
अंबिका – देवीचे नाव, अंबिका देवी, शुभ
स्वरा – आवाज, ध्वनी, संगीत
मृदुला – मुलायम, नाजूक, कोमल
तन्मया – प्रेमळ, दया असणारी
नीता – एकच मत, खंभीर नेतृत्व
प्रिया – प्रेमळ, दया
रुही – देवीचे नाव, देवीची पूजा, शुभ
प्रीतल – स्वच्छ, साफ मन, पाणी
ईश्वरी – देवीचा अंश, देवीचे रूप, चांगले आशीर्वाद
प्रेरणा – पाठींबा, धीर, इच्छा
नीलिमा – पाणी, जल, स्वच्छ
रेवा – प्रेमळ, नाजूक, कोमल, हुशार
प्रीती – प्रेम, स्नेह, लोभ, माया
मलीहा – जाणीव असलेली, ऋणी
युक्ती – मार्ग, पद्धत,सोपा मार्ग
आरष्टी – पूर्ण स्वच्छ, साफ
अनुष्का – शुभ, चांगले
अनिशा – पवित्र मार्ग, योग्य पद्धत
दीक्षा – ज्ञान, समृद्धी, व्याप
समीक्षा – राजाची कन्या, मुलगी, शुभ कन्या
लावण्या – गुणवंत, हुशार
वामिका – आकाशातील तारे, चांदण्या
कशीका – नदी, पाणी, निर्मळ (Best Marathi Mulanchi Nave)
पीहू – स्वर, आवाज, मंजुळ ध्वनी
अमिषा– निस्वार्थ, मिओकल्या मनाने
Royal Marathi Names For Girls | रॉयल मराठी मुलींची नावे
बाळांचे नावे ठेवणे हे देखील एक कसरत आहे, कारण सध्याच्या युगामध्ये नाव हे अर्थपूर्ण ठेवले जाते. वारंवार एकच नावे ऐकले की नकोसे वाटते. तसेच आई-वडिलांच्या नावाला शोभेल असे रॉयल नावे बाळाला शोधत असतात. इथे आपण छानशा बाळाला रॉयल नावे शोधलेली आहे. या नावा सोबत त्यांचा अर्थ देखील दिलेला आहे, इथे तुम्ही नाव निवडून तुमच्या बाळाला ठेऊ शकतात.
लिमया – गोड, सुमधुर, गुणी
मीथा – उपयोगी, उपायकारक
नीना – पराक्रमी, विजयी, बलाढ्य
व्रतिका – व्रत, पूजा, शुभ
दिशा – योग्य बाजू, कल, पवित्र
युधा – युगे, काळ, वर्षे
युवती – महिला, मुलगी, प्रौढ
वर्निका – देखणी, सुंदर, रूपवान
केया – पाणी, सृष्टी, जल
विहा – पद्धत, उपयोग
अन्विका – पवित्र, शुद्ध
आयुरी – आयुष्य, जीवन
अमुक्ता – मुक्तता, मोकळे
युगा – अनेक युगे, वर्षे, काल
निर्जला – पाण्याशिवाय, पवित्र
असीम – अपार, सीमा नसलेली, अथांग
अर्का – रस, पुरव दिशा
इशिता – निसर्ग, पृथ्वी (lhan mulanchi nave)
अन्विता – नम्र, शांत, गुणी
दर्शिका – दिशा दाखवणारी, हुशार,मार्ग दाखवणे
श्रेया – श्रेय, मदत, दयाळू
तृषा – इच्छा असणे, तहान, भूक
अन्शिका – अस्तित्व, मौल्यवान, निष्टावंत
शनाया – काल, वर्षे, युगे, पर्व
जिज्ञासा – जाणून घेण्याची प्रवृत्ती, इच्छा होणे
मयुरी – मोर, गोड, गुणी स्वभाव
क्षिता – अखेर पर्यंत, धैर्यवान
Unique Marathi Mulinchi Nave | युनिक मराठी मुलींची नावे
लहान बाळाचे नाव ठेवताना खूप सारा विचार केला जातो. बाळाचे नाव शोधताना काही जण ब्राह्मणाकडे बघतात. ब्राह्मण बाळासाठी सुरुवातीचे अक्षर सांगतो आणि त्या अक्षरावरून बाळाचे नाव ठेवले जाते. सध्याच्या युगामध्ये बाळाचे नाव युनिक असणे आवश्यक आहे. वारंवार तेच नावे परत ठेवले कि शोभत नाही. त्यामुळे सध्याच्या मॉडर्न युगा मध्ये बाळाचे नाव युनिक असणे गरजेचे आहे. बाळाचे नाव असे पाहिजे की जे अर्थपूर्ण असेल आणि एकदम अनोखे असेल जेणेकरून ते नाव कुणाच्याही लक्षात राहील आणि हे नाव यापूर्वी कोणीही ठेवलेले नसेल. इथे आम्ही तुम्हाला अशाच युनिक बाळांच्या युनिक नावांची लिस्ट दिलेली आहे, तुम्ही येथे योग्य असे नाव शोधून तुमच्या गोंडस बाळाला देऊ शकतात.
मुग्धा – मनापासून, व्यस्त असणे
मनस्वी – पवित्र, शुभ, चांगले
प्रणिता – एखाद्या गोष्टीला अनुसरून, त्या गोष्टि साठी
प्रसिद्धी – नाव मोठे होणे, उजळणे
तनुजा – फुल, कळी
मैत्री – मित्रता, आपुलकी
अमेया – मौल्यवान, किमती, अमुल्य
नयना – डोळे, नयन, नेत्र
श्रुष्टी – पृथ्वी, धरणी, जग
सुमती – पवित्र, पावन, योग्य
भूमी – धरणी मत, पृथ्वी, दुनिया, जग
विना – स्वर, आवाज, मंत्रमुग्ध
रेविता – प्रेमळ, नाजूक, दया (Unique Marathi Mulinchi Nave)
महती – देवीचे नाव, देवीचे रूप, शुभ
महिमा – ज्ञान, अथांग, मोठे
मार्या – दासिका, सेविका, दासी
रागवी – स्वर, आवाज, ध्वनी, संगीत
तनिष्का – फुल, मोगरा, शुभ
तितली – फुलपाखरू, नाजूक, कोमल
रुपाली – सुंदर, देखणी, रूपवान
परी – देवीचे नाव, सुंदर, देखणी
वामिका – देवीचे नाव, देवीचे रूप, पवित्र नाव
वर्निका – सुंदर, देखणी, गुणवान
वज्रा – शस्त्र, बलाढ्य, खंबीर
जान्हवी – फुल, सुगंध, मधुर
ग्रीशमा – देवीचे नाव, सहनशीलता, धैर्यवान
इशिका – शुभ, पवित्र, निर्मळ
हे देखील वाचा : [250+] अ अक्षरावरून मुलींची नावे : A Varun Mulinchi Nave