Mulanchi Nave Marathi 250+ : मुलांची नावे मराठी

Mulanchi Nave Marathi 250+ : मुलांची नावे मराठी

Mulanchi Nave Marathi 250+ : सध्याच्या मॉडर्न युगामध्ये लहान बाळांची नावे देखील तसेच ठेवली जातात. आताच्या नवीन पिढी मधील मुलांचे नावे हे अगदी युनिक, वेगळे आणि अर्थपूर्ण असतात. बाळ जन्माला आल्यानंतर बाळाचे काय नाव ठेवायचे यासाठी सर्वजण नाव सुचवत असतात. इथे आपण तुमच्या लहान बाळासाठी योग्य असे नावे दिले आहे. यातून तुम्ही तुमच्या आवडीचे नाव तुमच्या बाळाला देऊ शकतात.

Mulanchi Nave Marathi 250+
Mulanchi Nave Marathi 250+

पार्थ – अर्जुनाचे नाव, शूर, देवचा अंश

निहाल – स्वच्छ मनाचा, निर्मळ, प्रेमळ

निशांत – शांत स्वभावाचा, स्थिर, संयमी

निओम – महादेवाचा आशीर्वाद असलेला, मंत्र, जप

विक्रम – पराक्रमी, बलाढ्य

रुद्र – महान, प्रचंड, देवाचा अंश

रघु – देवाचे नाव, श्री कृष्णाचे नाव

वेद – एक ग्रंथ, देवाचे नामस्मरण

दक्ष – सावध असणे, चलाक

उर्जित – देवाचे नाव, उर्जा असणे

निमिष – गोड, मधुर, सुमधुर

रिषभ – चांगला आवाज, स्वर, ध्वनी

सुधांशू – एक ग्रह, पवित्र

पवन – हवा, वारा

नकुल – महाभारतातील एक महान योद्धा, पांडव पुत्र, पराक्रमी

पार्थ – महाभारतातील एक महान योद्धा, देवाचा अंश

वरद – श्री गणेशाचे नाव, द्देवाचे नाव, शुभ

शौर्य – शूर, वीर, बलाढ्य

वरून – पाऊस, देवाचे नाव

शत्रुघ्न – शूर, महाभारतातील एक महान योद्धा

स्वप्नील – इच्छा असणारा, इच्छाशाली

संजय – विजय मिळविणे, जिंकणे

रुपेश – सुंदर, देखणा

राघव– श्री कृष्णाचे नाव

ओम – देवाचा जप, पठन, मंत्र

निनाद – शुभ संगीत, ध्वनी

मानव – मनुष्य, पवित्र

नवीन – शुभ, प्रारंभ

निकेतन – सहवास, मित्रता, लाभ

केशव – श्री कृष्णाचे नाव

प्रदीप – प्रखर, उजेड, प्रकाश

लक्ष्य – ध्येय, एकाग्र

निरव – शांत, स्वच्छ, निर्मळ

पुनीत – जल, प्रेमळ, दयाळू

राज – प्रेमळ, दयाळू, रहस्य

प्रेम – प्रेमाची हाक, लाडाचे नाव, प्रेम असणे

आशुतोष – पूर्णपणे अर्पण, त्याग, स्वाधीन

किशोर – प्रौढ, यौन, तरून

Lahan Mulanchi Nave | लहान मुलांची नावे :

Lahan Mulanchi Nave
Lahan Mulanchi Nave

Lahan Mulanchi Nave :

मानव – मनुष्य, पुरुष, प्रेमळ

सचिन – चंगल्या विचारांचा, शुभ चिंतक

माधव – श्री कृष्णाचे नाव, देवाचे नाव

पवन – हवा, वारा, चलाक असणे

शार्दुल – स्वच्छ मनाचा, साफ मनाचा

श्रीकांत – शुभ कामाची सुरवात, प्रारंभ

शरयू – वीर, पराक्रमी, शूर

भास्कर – सूर्य देवाचे नाव, सूर्य देव

पंकज – फुलाचे नाव, गर्ध रंग

सिद्धेश – सिद्धी प्राप्त असलेला, ज्ञान प्राप्त असलेला

शंकर – देवाचे नाव, महादेवाचे नाव

कबीर -शुभ रंग, एक महान संत, महान पुरुष

अच्युत – खंबीर, एक विचारावर ठाम

अनंत – प्रचंड, अतिशय, ज्याला मोजू नाही शकत

अजिंक्य – ज्याला कुणीही जिंकू नाही शकत, पराक्रमी

अर्णव -शूर, बलाढ्य

प्रसन्न – आनंदाचे कारण, उत्साही

आरव– चांगला स्वर, आवाज ध्वनी

उज्ज्वल – प्रखर, तेजोमय, उजेड

ईशान – देवाचे नाव, अंश, पूजा करणारा

वीर – महान पराक्रमी, बलाढ्य, थोर, शूर

ऋषिकेश – पावन, पवित्र, संतांचा आशीर्वाद असलेला

विराज – वीर, मिळविणे, शूर, बलाढ्य

शर्व – चांगला स्वर, संगीत, ध्वनी

श्रेयस – मदत करणारा, प्रेमळ

अमरेश – दीर्घायुष्य असलेला, अमर

निनाद – शुभ स्वर, आवाज, संगीत

अक्षर – शब्द, देवाचे रूप

शाश्वत – हक्क असणे, ठाम

Marathi Mulanchi Nave | मराठी मुलांची नावे :

Marathi Mulanchi Nave
Marathi Mulanchi Nave

Marathi Mulanchi Nave :

अंबरीश – कृपा असलेला, आशीर्वाद असणे

अनिरुद्ध – खंबीर, धैर्यवान

अद्वित – देवाचा अंश, रूप, शुभ

प्रसाद – नैवद्य, देवाचा नैवद्य, शुभ

प्रणव – साफ मन, निर्मळ मन असणे

अविनाश – वाईट गोष्टींचा नाश, शुद्ध मनाचा

प्रथमेश – प्रथम येणारा, हुशार

अमोल – मौल्यवान, किमती

राहुल – प्रेमळ, एक ग्रह

अजित – जिंकणारा, नेहमी विजयी होणारा

रोहित – एक पक्षी, सुंदर आवाज असणे

कबीर – महान संत, शुभ रंग

अभिनव – वेगळा, अनोखा, सुंदर

ओंकार – देवाचा जप, मंत्र

रोहन – सरळ स्वभाव, गुणवान

वल्लभ – पावन होणे, पवित्र

केदार – चलाक, हुशार, देवाच्गे नाव

वेदांत – देवाचे नाव, शुभ नाव, गणेशाचे नाव

उल्हास – आनंद, उत्साह

हर्षल – आनंद, प्रफुल्लीत वातावरण

अतुल – ज्याची तुलना करू शकत नाही असा

अजय – जिंकणारा, विजयी होणारा

सुनील – देवाचे नाव, देवाचा अंश

महेंद्र – आनंदी, शुभ, पराक्रमी

A Varun Mulanchi Nave | अ वरून मुलांची नावे :

A Varun Mulanchi Nave
A Varun Mulanchi Nave

A Varun Mulanchi Nave :

अर्थ – महत्व, किमत, मौल्यवान

अंगद – एक महान योद्धा, बालीचा मुलगा

आदेश – हुकुम, निवेदन

अनमोल – मौल्यवान, किमती

अन्जीश – गुणवान, दयाळू

अनंत – प्रचंड, खूप, अगणित

अथर्व – शुभ नाव, वेद

अंकित – लक्ष्य, एकाग्र

अंश – एक भाग, वारसा

अच्युत – पवित्र, देवाचे नाव

अंबर – निळे, जल

पार्थ – अर्जुनाचे नाव, एक महान योद्धा

अन्चीत – थोडे, लाभलेले

अर्जुन – महाभारतातील महान योद्धा, पांडव पुत्र, देवच अंश

अनिरुद्ध – खंभीर, एकनिष्ठ

अमर – आजीवन वरदान, दीर्घायुष्य

अतुल्य – मौल्यवान, ज्याची तुलना करू शकत नाही असा

अभी – देवाची पूजा, शुभ कार्य

अजय – जिंकणारा, कधीही पराभूत न होणारा

अंकुश – नियंत्रण, ताबा

अर्णव – पवित्र, निर्मळ

आयुष – दीर्घायुष्य, जीवन

आशय – महत्व, अर्थ

ओजस – मुलायम, कोमल, नाजूक

अलोक – सुगंध, सुवास

आदिनाथ – देवांचा देव, श्री गणेशाचे नाव

अमेय – प्रेमळ, दयाळू

आदर्श – गुणवान, एक संस्कार

अभिषेक – एक पवित्र पूजा, शुभ पुजा

अगस्ती – एक महान ऋषी, महान संत

अंशुल – महादेवाचा भक्त, सेवा करणारा

अखिलेश – निष्ठावंत, धैर्यवान

अभिमन्यू – देवाचा वंश, महाभारतातील एक महान योद्धा

अश्विन – एक शुभ ऋतू, पवित्र

अक्षय – जॉ कधीही संपत नाही, महान, बलाढ्य

आनंद – उत्साह, प्रसन्न

ओंकार – महादेवाचा जप, मंत्र

अवनीश – शुभ कार्य, चांगले काम

आरुष – प्रकाश, उजेड, तेज

आदित्य – श्री गणेशाचे नाव, शुभ नाव

अभय – ज्याला भीती नाही असा, धैर्यवान

हे देखील वाचा : Best Marathi Mulanchi Nave | 500+ मराठी मुलांची नावे