Site icon Best Unique Baby Names List | बेस्ट मराठी बेबी नावे

Kahitri vegli mulanchi nave | काहीतरी वेगळी मुलांची नावे [500+]

Kahitri vegli mulanchi nave | काहीतरी वेगळी मुलांची नावे [500+]

Kahitri vegli mulanchi nave : नमस्कार ! सर्वप्रथम तुमच्या गोंडस (Cute) बाळासाठी तुमचे हार्दिक अभिनंदन, खूप नशिबाने लहान बाळ हे जन्माला येत असते. बाळ जन्माला आल्यानंतर घरातील वातावरण हे अगदी प्रसन्न होत असते. लहान बाळाला देवाचे रूप मानले जाते. (Kahitri vegli mulanchi nave) ज्या घरात लहान बाळ असते त्या घरातील वातावरण हे नेहमी प्रसन्न असते. घरातील सर्व सदस्य हे त्या बाळाच्या अवती-भवतीच फिरत असतात. लहान बाळ जन्माला येणे प्रत्येक जोडप्याच्या नशिबात नसते. ते लोक खूप नशीबवान असतात ज्यांच्या घरी लहान बाळ जन्माला येते.

बाळ जन्माला आल्यानंतर सर्व Family Member ची एकच धावपळ सुरु असते ती म्हणजे बाळाचे नाव काय ठेवायचे. प्रत्येक जन हे आपल्या आवडीचे नाव सुचवत असतो. सध्याच्या Social Media आणि Modern युगामध्ये बाळाचे नाव हे अगदी Unique आणि Trending ठेवण्याचा प्रयत्न हे सर्वच करत असतात. परंतु नाव ठेवत असताना त्या नावाचा अर्थ बघणे देखील खूप महत्वाचे असते. (Kahitri vegli mulanchi nave) कारण बाळाचे नाव हे आपण एकदाच ठेवत असतो आणि जर त्या नावाचा अर्थ माहित नसेल तर नाव ठेवून उपयोग होत नाही. जसे आपण बाळाचे नाव ठेवतो तसेच आचरण बाळाचे होत असते त्यामुळे बाळाचे नाव हे अगदी अर्थपूर्ण ठेवले पाहिजे.

आता तुमची हि चिंता मिटविण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्या बाळासाठी अगदी अर्थपूर्ण आणि छान नावे आणि सोबतच त्या नावांचा अर्थ देखील खाली दिलेला आहे. सर्व नावे वाचून तुम्ही योग्य असे नाव तुमच्या बाळाला देऊ शकतात. (Kahitri vegli mulanchi nave)

Kahitri vegli mulanchi nave

Kahitri vegli mulanchi nave

आदित्य – सूर्य, तेजस्वी

सिद्धार्थ – ज्ञान प्राप्त करणारा

महिर – तेजस्वी, महान

ऋत्विक – धार्मिक, यज्ञ करणारा

अर्जुन – पवित्र, कुशल योद्धा

अभिराम – आकर्षक, सुंदर

अन्वीश – शोधणारा, शोधक

ऋत्वीज – वेदांचे ज्ञाता

उदय – सुरुवात, उगवणे

सुमेध – बुद्धिमान, शहाणा

आनंद – हर्ष, सुख

अन्वय – संबंध, एकत्र

विवेक – विचारशील, ज्ञान

शिवेंद्र – शिवाचा आशीर्वाद

दर्शन – दर्शन घेणारा, साक्षात्कार

ईशान – दिशा, शिवाचे नाव

रिद्धीश – बुद्धी, संपत्ती

अनंत – असीम, अमर

संकेत – इशारा, नांदणी

कृष्ण – श्रीकृष्ण, रंगीत

प्रतीक – चिन्ह, प्रतीकात्मक

मंत्र – मंत्रमुग्ध करणारा

अपूर्व – अद्वितीय, नवीन

वीर – शूर, पराक्रमी

वरुण – पाणी, समुद्राचा देव

सागर – समुद्र, विशालता

Best Marathi Mulanchi Nave | 500+ मराठी मुलांची नावे

नीरज – कमळ, पवित्र

ओम – पवित्र शब्द

आदिव – आदिम, पहिला

द्रवित – पाण्यासारखा

क्षितिज – आकाशाची किनार

आर्यमन – श्रेष्ठ, आदर्श

महेश – शिवाचे दुसरे नाव

प्रणव – ओमकार, सुरुवात

यश – विजय, यश

सिद्ध – संपन्न, परिपूर्ण

संजय – जय मिळवणारा

अनिरुद्ध – आवर घालणारा

सौरभ – सुगंधी, सुवासिक

आर्यन – आदर्श, श्रेष्ठ

प्रविण – कुशल, निपुण

रुद्रेश – शिवाचे रूप

दिव्यांश – दिव्याचा अंश

काव्य – सुंदर शब्द

स्वरूप – स्वरूप, प्रतिरूप

वसंत – ऋतू, सुंदरता

अमोल – अनमोल, मौल्यवान

राजवीर – शूर राजा

तन्मय – एकाग्र, केंद्रित

शिवाय – शिवाचा आशीर्वाद

स्वप्नील – स्वप्नवत

अनुभव – ज्ञान, अनुभव

समीर – वारा, सम

आरुष – सूर्याची किरणे

वेदांत – ज्ञानाचा शेवट

शार्दूल – शेर, शक्तिमान

रोहित – लाल, सुंदर

स्नेहल – प्रेमळ, आपुलकी

निखिल – पूर्ण, असीम

सार्थक – अर्थपूर्ण

नरेश – राजाचा, नेता

प्रदीप – प्रकाशमान

साहिल – किनारा, आधार

अनंत – अमर, असीम

पार्थ – अर्जुनाचे नाव

शशांक – चंद्र, प्रकाश

कर्णिक – शूरवीर

कुशल – हुशार, बुद्धिमान

अनिल – वारा, वायू

अनिकेत – स्थिर नाही (Kahitri vegli mulanchi nave)

नवल – नवीन, अद्भुत

तुषार – थंड, बर्फ

मिलिंद – मधमाशी

रुद्र – शिवाचे नाव

आनंदित – आनंदाने भरलेला

साधक – साधना करणारा

वेदांत – वेदाचा शेवट

सोहम – अहंकारहीन

रुद्रांश – शिवाचा अंश

प्रणीत – नियंत्रित करणारा

अनिर्बन – अमर, अजेय

विपुल – विपुलता

मानव – मनुष्य, दयाळू

देवांश – देवाचा अंश

Lhan Mulanchi Best Nave : बेस्ट लहान मुलांची नावे

अभिषेक – जलप्रवाह

कुंतीनंदन – कुंतीचा मुलगा

विश्वनाथ – जगाचा स्वामी

सदानंद – कायम आनंद

कैलास – शिवाचे स्थान

महेनद्र – महान राजाचा नाम

वीरेन – वीरांचा राजा

अद्वैत – अद्वितीय

अर्जुन – कुशल योद्धा

अंशुमान – सूर्याचे तेज

शरण्य – शरण देणारा

विशाल – मोठा, विस्तार

विवेकानंद – विचारसंपन्न आनंद

धर्मेश – धर्माचे स्वामी

शांतराम – शांतता प्रदान करणारा

अशोक – दुःखरहित

सूरज – सूर्य

उत्कर्ष – प्रगती, उन्नती

विनायक – शुभारंभ करणारा

वैभव – संपत्ती, सुख

आद्विक – अनोखा

सूर्यांश – सूर्याचा अंश

दिविज – आकाशातून जन्म

अक्षय – नाशरहित

रंजन – मनमोहक

धनंजय – धन मिळवणारा

निवेदित – अर्पण करणारा

राघव – रामाचे नाव

तत्त्वेश – तत्वाचा स्वामी

निर्वाण – शांती, मोक्ष

अमितेश – अमर, महान

किरणेश – किरणांचा स्वामी

भैरव – शिवाचे नाव

यज्ञेश – यज्ञांचा स्वामी

तरुणेश – तरुण, नवीन

आभास – भासणारा

शंभू – शिवाचे नाव

अविनाश – नाशरहित

निर्देश – मार्गदर्शक

राहुल – कुशल

सुमेध – बुद्धिमान

वेदप्रकाश – वेदांचा प्रकाश

संकेत – संकेत देणारा

प्रणय – प्रेम, स्नेह

योगेश – योगांचा स्वामी

प्रशांत – शांत, स्थिर

सूर्यप्रकाश – सूर्याचा तेज

अर्चित – पूजनीय

प्रसाद – आशीर्वाद

शुभम – शुभ, मंगल

सागर – समुद्र, विशालता

अनिरुद्ध – निर्बंध

चेतन – जाणीव, जिवंत

स्वप्नील – स्वप्नवत

शेखर – शिखर, शांती

अमोल – अनमोल, मौल्यवान

सिद्धांत – तत्वज्ञान

आरव – शांत, सुंदर

विराज – तेजस्वी, उज्ज्वल

अविष्कार – नवीन शोध

कियान – राजा, नेते

Marathi Boy Names : मराठी मुलांची नावे

आद्विक – अनोखा, अद्वितीय

सर्वेश – सर्वांचे स्वामी

प्रियांश – प्रिय अंश

वेदांत – ज्ञानाचा शेवट

युगांत – युगाचा शेवट

ऋषांक – ऋषीचा अंश

शौर्य – धैर्य, साहस

अनिकेत – अचल, स्थिर

नक्षत्र – तारा, आकाशातील

सहर्ष – आनंदी, उत्साही

आरुष – तेजस्वी, सूर्याच्या किरणांसारखा

निवान – पवित्र, शुद्ध

विवान – प्रभू हनुमानाचे नाव

रेयांश – प्रकाशाचा तुकडा

ऋत्विज – विद्वान, ज्ञानयोगी

संवेदन – संवेदनशील, कळकळ

वेदांश – वेदांचा अंश

श्रेयस – सर्वश्रेष्ठ

अथर्व – शांत, वेदाचा ज्ञान

युवान – तरुण, नव्या विचारांचा

अग्निवेश – अग्नि समान तेजस्वी

कृष्णायन – श्रीकृष्णाशी संबंधित

निवृत्तीनाथ – निवृत्तीचा

आदित – प्रथम, पहिला

रिषभ – उत्कृष्ट, अद्वितीय

अतुल – तुलना नाही

भास्कर – सूर्य

सौमित्र – रामाचा मित्र

आकर्ष – आकर्षक

स्वराज – स्वामित्व

प्रभाकर – प्रकाश देणारा

रोहितेश – तेजस्वी, तेजस्वी राजा

निशांत – रात्रीचा शेवट

योगीराज – योगाचा राजा

वर्धन – वाढ करणारा

विहान – नवीन सुरुवात

अहम – आत्मा, स्वत:चा

Trending Marathi Mulanchi Nave

Kahitri vegli mulanchi nave

निनाद – आवाज, गूंज

संजीव – जिवंत, जीवन देणारा

सिद्धेश – सिद्धीचा स्वामी

चैतन्य – चेतना, ऊर्जा

विजयेश – विजयाचा स्वामी

शशांक – चंद्र

अभिनव – नवीन, ताजेतवाने

वेदांत – वेदांचा शेवट

ध्रुव – स्थिर, अचल

विश्रांत – शांत, विसावा

वीरेश्वर – वीरांचा ईश्वर

श्रीकांत – श्रीचा प्रिया

जयंत – विजय मिळवणारा

महेश्वर – देवांचा देव

(250+) Best Marathi Mulanchi Nave : बेस्ट मराठी मुलांची नावे

अकुंश – नियंत्रण करणारा

दिव्यांशु – दिव्याचा अंश

रमण – मनमोहक

सत्यराज – सत्याचा राजा

मृणाल – सौम्य, कोमल

शौर्यवीर – शूर आणि धैर्यवान

दिग्विजय – दिशांचा विजेता

चक्रधर – श्रीविष्णू

विनीत – विनम्र, नम्र

नवीन – ताजेतवाने

सौरव – सुवास, सुगंध

निशिकांत – चंद्र, रात्र देणारा

अंशुमान – सूर्याची किरण

माधव – श्रीकृष्ण

आरविंद – कमळ

योगेश्वर – योगांचा देव

आर्यमन – आदर्श नेता

विपिन – जंगल

जितेश – विजयाचा ईश्वर

धनुष – धनुष्य

आरविण – मनमोहक

तरुणेश – तरुणांचा राजा

विश्वजीत – जगाचा विजेता

प्रसन्न – आनंदी, सुखी

वृषभ – शांत, स्थिर

सूर्यवीर – सूर्याचा शूरवीर

अभय – निर्भय, शूर

विक्रांत – विजेता

संवेद – संवेदनशील

मुकुल – उमलणारा

दीपांश – प्रकाशाचा अंश

तन्मय – एकाग्र

योगिन – योगात पारंगत

अन्वेष – शोध करणारा

सुरज – तेजस्वी

चिन्मय – आत्मा, दिव्य

नवल – नवा, अद्वितीय

राजीव – कमळ

विशेष – विशेषता

उदयवीर – उदयास आलेला शूर

शिवांश – शिवाचा अंश

शरण – आधार

गौरव – गौरव प्राप्त करणारा

राजहंस – स्वच्छ, शुभ्र

शिवाय – शिवाचा आशीर्वाद

विपुल – विपुलता

सिद्धार्थ – उद्देश प्राप्त करणारा

विनायक – शुभ, मंगल

श्रवण – ऐकण्याची शक्ती

सांभव – उपलब्ध

ऋतुराज – ऋतूंचा राजा

प्रभु – देव

रुद्रांश – रुद्राचा अंश

शेष – समाप्ती

अद्विक – अनोखा

अरिंदम – शत्रूवर विजय मिळवणारा

प्रथम – पहिला

ध्रुवेश – स्थिर, अचल

आकाश – विशालता

अश्विन – एक नक्षत्र

ओमेश – पवित्र शब्द ओम

देवांश – देवाचा अंश

दोन अक्षरी मुलांची नावे | Don Akshari Mulanchi Nave

संजीवनी – जीवन देणारी

कृशांक – कृपा प्राप्त

विवान – प्रभू हनुमानाचे नाव

यजुर्वेद – एक वेद

वेदांश – वेदांचा अंश

युगांधार – युगाचा आधार

अंशुल – कोमल, सौम्य

विवेकानंद – शहाणपण आणि आनंद

हे देखील वाचा : S Varun Mulanchi Nave | स वरून मुलांची नावे [200+]

वर दिलेली सर्व नावे तुम्हाला आवडली असेलच, तुम्हाला आवडलेली सर्व नावे तुम्ही तुमच्या Friends आणि Family Member ला Whatsapp Share करू शकतात आणि सर्वांच्या आवडीचे एक नाव तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकतात.

Exit mobile version